22/10/2019
मुंबई उच्च न्यायालय,गोवा येथे विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुण्यातिल अर्जाद्वारे माहिती मागविण्यात आली आहे. लघुलेखक (उच्च श्रेणी) ०२ जागा शैक्षणिक पात्रता : पदवीधर ,इंग्रजी लघुलेखन १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. ,एम.एस.-सी.आय.टी किंवा समकक्ष अहर्ता, कोकणी भाषेचे ज्ञान. वयोमर्यादा : किमान २१ वर्षे ते कमाल ४५ वर्षे,इतर मागास वर्गियांना ०३ वर्षे सवलत,अ.जा./अ.ज.यांना ०५ वर्षे सवलत [ 169 more words ]
मुंबई उच्च न्यायालय,गोवा येथे विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारां....