Dnyaneshwar surywanshi

Dnyaneshwar surywanshi contact us 9021929796

26/01/2024
प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🚩 #राष्ट्रप्रेम🇮🇳   #राष्ट्रभक्ति  #छत्रपती_शिवाजी_महाराज            💐🙏
26/01/2024

प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🚩
#राष्ट्रप्रेम🇮🇳 #राष्ट्रभक्ति #छत्रपती_शिवाजी_महाराज

💐🙏

मन असे ज्याचे कवी जैसे अलवार, परी शत्रूसाठी सदैव हाती तळपती तलवार, झेप असे सिंहाची दिसण्यास राजबिंडा, स्वराज्य राखण्या ह...
14/05/2023

मन असे ज्याचे कवी जैसे अलवार,
परी शत्रूसाठी सदैव हाती तळपती तलवार,
झेप असे सिंहाची दिसण्यास राजबिंडा,
स्वराज्य राखण्या हाती भगवा झेंडा,
शूर वीर जसे सूर्याचे तेज साजे,
असा शोभे अपुला सिंहाचा छावा शंभूराजे,
स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!🚩🙏👑
अखिल भारतीय छावा संघटना
वि.आ. जिल्हाध्यक्ष,लातूर.
ज्ञानेश्वर सुर्यवंशी.
Dnyaneshwar surywanshi

ज्ञानाच्या अथांग सागराला , महामानवाला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
06/12/2021

ज्ञानाच्या अथांग सागराला , महामानवाला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

*_अखंड हिंदुस्थानचे कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म, मराठी मनाचे मानबिंदु,हिंदु अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थानचे...
17/11/2021

*_अखंड हिंदुस्थानचे कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म, मराठी मनाचे मानबिंदु,हिंदु अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थानचे एकमेव हिंदुहृदयसम्राट,हिंदू धर्म रक्षक, सरसेनापती, महानेता,माननीय शिवसेनाप्रमुख श्रीमान. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन!🙏🙌🏻🚩_*
ShivSena

15/11/2021

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रोमहर्षक पद्धतीने अक्षरशः जिवंत उभा करणारे, पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचवून भगव्याच्या प्रेमाचे बाळकडू त्यांनी देशवासीयांना दिले.

त्यांच्या स्मृती कायम अंतःकरणात राहतील.

ॐ शांती !

💐💐💐🙏
14/11/2021

💐💐💐🙏

नाते भाऊ बहिणींचे,नाते पहिल्या मैत्रीचे, बंध प्रेमाचे, अतूट विश्वासाचे,  #भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!  ...
06/11/2021

नाते भाऊ बहिणींचे,नाते पहिल्या मैत्रीचे, बंध प्रेमाचे, अतूट विश्वासाचे, #भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
#भाऊबीज

"इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से अगर मै इश्क लिखना भी चाहुँ तो इंकलाब लिख जाता हूँ"*शहीद भगत सिंग जी यांच्या ज...
28/09/2021

"इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से
अगर मै इश्क लिखना भी चाहुँ तो इंकलाब लिख जाता हूँ"
*शहीद भगत सिंग जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन* 🙏😇

🌹😇🙏
19/09/2021

🌹😇🙏

10/09/2021

|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा."
💐 शिवभक्त ज्ञानेश्वर सुर्यवंशी🙏

बैल पोळ्याचा हा सणसर्जा राजाचा हा दिनबळीराजा संगे जो राबतो रात-दिनसांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.आपला भारत देश हा कृषि...
06/09/2021

बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे ,आणि त्याहून आपला महाराष्ट्र मराठमोळी संस्कृती जपणारा राष्ट्र . 'बैल' हा शेतकऱ्यांचा खरा सोबती मानला जातो बैलपोळा या दिवशी बैलाची पूजा करून त्यांची मिरवणूक काढली जाते . असा हा बैलपोळा शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा सण मानला जातो , या बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!

#बैलपोळा

Address

Latur
413512

Telephone

9021929796

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyaneshwar surywanshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dnyaneshwar surywanshi:

Shortcuts

Share

Category