Shrirang Jyotish Abhyasika

Shrirang Jyotish Abhyasika ज्योतिषशास्त्रीय सहाय्यासाठी व ज्यो?

20/05/2023
31/12/2020

आज आपण गुरु ग्रहाची माहिती स्वभाव आणि संपूर्ण स्थानपरत्वे फलादेश पाहणार आहोत. सत् स्वरुपाचा विस्तार व वृद्धी करणारा व संतोष आणि खरे समाधानदेणारा ' देवगुरु बृहस्पती ' गुरु " गुरु " हा शब्द उच्चारला किंवा ऐकला तरी प्रत्येकाला आनंद होतो. प्रत्येक जण व्यवहारी जीवनात कोणत्याही शुभकार्यासाठी मला गुरु कितवा आहे? गुरुबळ आहे का? असे विचारतो. अगदी विवाह, उपनयन अशा महत्त्वाच्या धार्मिक कार्यात गुरुबळ लागते....

    आज आपण गुरु ग्रहाची माहिती स्वभाव आणि संपूर्ण स्थानपरत्वे फलादेश पाहणार आहोत.

नमस्कार, श्रीरंग ज्योतिष अभ्यासिकेत आपले स्वागत आहे. आपण आज मिथुन (GEMINI) या राशी बद्दल माहिती पाहणार आहोत. मिथुन ही रा...
28/08/2020

नमस्कार, श्रीरंग ज्योतिष अभ्यासिकेत आपले स्वागत आहे. आपण आज मिथुन (GEMINI) या राशी बद्दल माहिती पाहणार आहोत. मिथुन ही राशीचक्रातील तिसरी राशी आहे. या राशीची लांबी २६/४० अंश ते ४० अंश आहे. भौगोलिक घडणाऱ्या राशींमध्ये मृग नक्षत्राचे ३/ ४ असे २ चरण आर्द्रा नक्षत्र संपुर्ण व पुनर्वसु नक्षत्राचे पहिले ३ चरण असे ९ चरण मिळून ही राशी तयार झाली आहे. [ 1,007 more word ]

नमस्कार, श्रीरंग ज्योतिष अभ्यासिकेत आपले स्वागत आहे. आपण आज मिथुन (GEMINI) या राशी बद्दल माहिती पाहणार आहोत. या राशीचा स...

वृषभ राशी सौंदर्य, समृध्दी व सुखाने भरलेली शुक्राची “वृषभ” नमस्कार वाचकहो, आपण आजच्या भागात वृषभ राशीबद्दल माहिती पाहणार...
15/08/2020

वृषभ राशी सौंदर्य, समृध्दी व सुखाने भरलेली शुक्राची “वृषभ” नमस्कार वाचकहो, आपण आजच्या भागात वृषभ राशीबद्दल माहिती पाहणार आहोत. राशीचक्रामध्ये धनधान्य, सोने, नाणे, फुले – फळे, सुबत्ता यांनी भरलेली वृषभ राशी सारखी दुसरी राशी नाही. ही राशी तशी सुपीक व श्रीमंत धरली जाते. जमीन इतकी सुपीक आहे की, यात जे पेराल ते उगवेल. या राशीत कोणताही अगदी प्रतिकुल ग्रह असला, तरी तो उपाशी ठेवणार नाही. [ 1,268 more word ]

नमस्कार वाचकहो, श्रीरंग ज्योतिष अभ्यासिकेमध्ये आपले स्वागत आहे. आपण वृषभ राशीबद्दल माहिती पाहणार आहोत. सौंदर्य, .....

12/08/2020

नमस्कार वाचकांनो, श्रीरंग ज्योतिष अभ्यासिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मेष राशी बद्दल माहिती पाहणार आहोत. शूर, धाडसी, पराक्रमी पण उतावळी मंगळाची मेष मेष ही राशीचक्रातील पहिली राशी. गोलाकार राशीचक्राला आरंभ कोठूनही करता येतो. पण २१ मार्चचा संपात बिंदू या राशीजवळ मानला असल्याने ही प्रथम क्रमांकाची राशी आहे. मेष राशीची लांबी ० ते १३” । २०’ आहे. मेष राशीची भौगोलिक घडण :- [ 971 more words ]

नमस्कार वाचकांनो, श्रीरंग ज्योतिष अभ्यासिकेमध्ये आपले स्वागत आहे. मागील भागात आपण राशींची ओळख पाहिली होती, आज आप.....

04/08/2020

सौंदर्याचे प्रतीक, प्रेम व प्रणय यांचा कारक व मन आनंदित करणारा देदीप्यमान शुक्र आकाशात पूर्वेकडे व पश्चिमेकडे दर्शन देणारा देदीप्यमान ग्रह शुक्राखेरीज दुसरा कोणताच नाही. पूर्वेला व पश्चिमेला तेजस्वी शुक्र लखलखत असता तो जवळजवळ क्षितिजावरचे संपुर्ण आकाशच लखलखीत करतो. शुक्राचे महत्व संन्यस्थ व संसारी अशा दोन्ही क्षेत्रात महत्वाचे आहे. पूर्वेला उगवलेल्या शुक्राला प्रभात तारा, तर पश्चिमेकडे उगवलेल्या शुक्राला प्रणयी शुक्र म्हणतात. [ 960 more words ]

सौंदर्याचे प्रतीक, प्रेम व प्रणय यांचा कारक व मन आनंदित करणारा देदीप्यमान शुक्र       आकाशात पूर्वेकडे व पश्चिमेक.....

31/07/2020

सत् स्वरुपाचा विस्तार व वृध्दी करणारा व संतोष आणि खरे समाधान देणारा “देवगुरु बृहस्पति” गुरु “गुरु” हा शब्द उच्चारला किंवा ऐकला तरी प्रत्येकाला आनंद होतो. प्रत्येकजण व्यवहारी जीवनात व कोणत्याही शुभकार्यासाठी मला गुरु कितवा आहे? असे विचारतो. अगदी विवाह, उपनयन अशा महत्वाच्या धार्मिक कार्यात गुरुबळ लागते. आपल्या धर्मामध्ये गुरुच्या अस्तामध्ये कोणतेही शुभकार्य करत नाही. अडचण आली व गुरूबळ नसून कार्य अगदी आवश्यकताच असेल तर गुरुची शक्ती गुरुमध्ये आहे? [ 1,615 more word ]

सत् स्वरुपाचा विस्तार व वृध्दी करणारा व संतोष आणि खरे समाधान देणारा “देवगुरु बृहस्पति” गुरु “गुरु” हा शब्द उच्चा...

06/07/2020

द्वादश स्थान गुरुला व्ययस्थान सांसारिक, जीवनाच्या दृष्टीने फारसे, सुखकारक नाही. ते फक्त संन्यस्त किंवा धार्मिक दृष्टीने चांगले आहे. त्यामुळे गुरु हा व्ययाचा कारक ग्रह आहे. त्यांचे मन नेहमी गोंधळलेले असते. काही वेळा त्यांना सांसारिक जीवनाचा ( चैन, मजा संपल्यावर ) एकदम कंटाळा किंवा विरक्ती येते व त्या दैविक किंवा पारमार्थिक मार्गाकडे वळतात. ( काही वर्षानी त्याचा कंटाळा आला की परत संसाराकडे ). [ 118 more words ]

द्वादश स्थान गुरुला व्ययस्थान सांसारिक, जीवनाच्या दृष्टीने फारसे, सुखकारक नाही. ते फक्त संन्यस्त किंवा धार्मिक…

06/07/2020

एकादश स्थान एकादश स्थान गुरुला शुभच आहे. पण ते फार क्रांतिकारक किंवा फार मोठया उलाढाली करणारे नाही. हे स्थान सुख देणारे व आनंद देणारे आहे. मात्र गुरुला आवडणारे धार्मिक सुधारणा, कीर्ती, वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व, मंत्रिपद वगैरे देणार नाही. या स्थानातील गुरू हा सर्व थरांतील गरीब, श्रीमंत, जात, धर्म स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता सर्वात मिसळणारा आहे. मात्र हे स्थान असल्याने काळपुरूषाचे आय व दशम स्थानाचे धन म्हणजे उपजीविकाचे स्थान असल्याने प्राप्ती चांगली देतो. [ 127 more words ]

एकादश स्थान एकादश स्थान गुरुला शुभच आहे. पण ते फार क्रांतिकारक किंवा फार मोठया उलाढाली…

06/07/2020

नवम स्थान हे स्थान गुरूला सर्वात श्रेष्ठ व योग्य होय. गुरुचे हे स्थान सर्वात आवडते आहे. या स्थानात गुरु शुभ असता त्साचे सर्व फलादेश विकसित होतात. या स्थानात गुरुला योग्य असे उच्च शिक्षण, तत्त्वज्ञान, धर्म वेदान्त परदेशगमन, धार्मिक, सुधारणा, कीर्ती, प्रसिद्‌धी, रक्तरंजित क्रांती, पुढारीपण या सर्वात यश देतो. बलवान गुरू असता प्रारंभी मध्यम परिस्थितीत असलेल्या या व्यक्ती २६/२७ नंतर अचानक फार सधन व मोठया पदावर जातात. [ 171 more words ]

नवम स्थान  हे स्थान गुरूला सर्वात श्रेष्ठ व योग्य होय. गुरुचे हे स्थान सर्वात आवडते…

Address

Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrirang Jyotish Abhyasika posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shrirang Jyotish Abhyasika:

Shortcuts

Share

Category