08/05/2026
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*काकाज् सेमी इंग्लिश स्कूलचा*
*सलग तिसऱ्या वर्षी 100% निकाल*
*लातूर जिल्ह्यातील टॉप 10 मध्ये स्थान मिळवलेल्या काकाज् सेमी इंग्लिश स्कूलने दरवर्षी 100 % निकाल देण्याची परंपरा कायम राखत वेगळा ठसा उमटविला आहे.*
*सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस*
*हार्दिक शुभेच्छा*
💐💐👍👍