Saint Mary School and Jr. College Latur

Saint Mary School and Jr. College Latur PRIMARY, HIGHSCHOOL (English and Marathi Medium) School and Junior College for Arts, Commerce and Science.

चलो मुंबई                   चलो मुंबई                चलो मुंबई सेंट मेरी प्राथमिक,माध्यमिक, ज्युनिअर कॉलेज लातुर  चे 10 ...
07/07/2025

चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई

सेंट मेरी प्राथमिक,माध्यमिक, ज्युनिअर कॉलेज लातुर चे 10 शिक्षकवृंद आझाद मैदान मुंबई कडे रवाना.
#माझी_पगार_माझी_जबाबदारी

जावे पंढरीसी आवडे मानसी । कधी एकादशी आषाढी हे ॥तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥हे विठुराया, त...
06/07/2025

जावे पंढरीसी आवडे मानसी । कधी एकादशी आषाढी हे ॥
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥
हे विठुराया, तुझ्या कष्टकरी-शेतकरी भक्तगणांना समृद्धी दे!
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
#आषाढीएकादशी #पंढरपूर

सेंट मेरी मराठी / इंग्लिश मेडियम प्रायमरी,हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गवळी नगर नांदेड रोड लातूर येथे. #राजर्षी_छत्रपती_शाह...
26/06/2025

सेंट मेरी मराठी / इंग्लिश मेडियम प्रायमरी,हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गवळी नगर नांदेड रोड लातूर येथे.
#राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज
#यांच्या_जयंती_निमित्त_विनम्र_अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य शुभमजी गायकवाड सर, मुख्याध्यापक श्री.संजीव गायकवाड सर व प्राचार्य श्री. सत्यम गायकवाड सर व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते...💐💐🙏🏻

26/06/2025

#शाळेच्या_नविन_शैक्षणिक_वर्षांची_दमदार_सुरुवात..!

नवजिवन ग्रामविकास संस्था गोकुंदा ता.किनवट जि. नांदेड द्वारा संचलित संस्थेचे संस्थाप्रमुख मा.श्री.सुनिलजी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
आज दि. 16-06-2025 रोजी सोमवार
सेंट मेरी मराठी / इंग्लिश मेडियम प्रायमरी,हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गवळी नगर नांदेड रोड लातूर चे प्राचार्य मा.श्री.शुभम गायकवाड सर यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2025 - 26 वर्षांतील सर्व विध्यार्थी, विद्यार्थीनीचे व पालकांचे गुलाब फुल देऊन दणदणीत स्वागत करण्यात आहे.या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

SaintMary Marathi Englishschool Sunil Gaikwad Shubham Sunil Gaikwad Suyash Gaikwad Pradip V Waghmare

Address

Latur

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 2pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saint Mary School and Jr. College Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category