20/06/2025
आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणाचा पाय भक्कम असायला हवा! नवभारत सेवा प्रतिष्ठान घेऊन आले आहे ५वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी IIT Foundation क्लासेस. येथे विद्यार्थ्यांना फिजिक्स, बायोलॉजि, आणि मॅथ्स या विषयांचे सखोल ज्ञान दिले जाते. सोबत इतर स्पर्धा परिक्षांची तयारी होते. SSC, CBSE, ICSE या अभ्यासक्रमावर आधारित syllabus येथे शिकवलं जातो. आजच नवभारत IIT Foundation साठी प्रवेश निश्चित करा.