Pragati Metrobrain Abacus Gharni

Pragati Metrobrain Abacus Gharni it's develop students brain perfectly

22/12/2019

प्रगती मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमीतर्फे आज दिनांक 22Dec,2019 वार रविवार रोजी ठिक सकाळी 10 वाजता महादेव मंदिर घरणी मध्ये ज्यांची फर्स्ट लेवल कंप्लीट झाली आहे अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे..या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मेट्रो ब्रेन अबॅकस कंपनीचे डायरेक्टर श्री लोहारे सर उपस्थित असणार आहेत.तसेच अबॅकस शिकलेले विद्यार्थी आपल्यासमोर काही गणिते करून दाखविणार आहेत तरी आपणास विनंती आहे की आपण प्रत्यक्ष हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.ही विनंती . 🙏विनीत🙏 स्वामी ईश्वर शिवलिंग प्रगती मेट्रो ब्रेन अबॅकस अकॅडमी, घरणी

22/10/2019

प्रगती मेट्रोब्रेन अबॅकस क्लासेस घरणी मधील शिंदे अंकिता विष्णू (first level)माइंड प्रॉब्लम सोडवताना.

Abacus first level batch
13/10/2019

Abacus first level batch

Selfie with Abacus students Gharni
19/09/2019

Selfie with Abacus students Gharni

26/07/2019

फक्त 12 दिवसात हा फरक. अभी तो शूरूवात है

12/07/2019
Pragati coaching classes Gharni
07/07/2019

Pragati coaching classes Gharni

Address

Latur

Telephone

+19527825145

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pragati Metrobrain Abacus Gharni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Pragati Metrobrain Abacus Gharni:

Shortcuts

Share

Category