Kai Khanderaobaba Junior College-K K B College, Latur

  • Home
  • India
  • Latur
  • Kai Khanderaobaba Junior College-K K B College, Latur

Kai Khanderaobaba Junior College-K K B College, Latur SHRI SAIBABA SEVABHAVI SANSTHA(Takli b)

Netizens - K K B Junior College, Latur Located in barshi road Latur. Course Offered(11&12): Science and Art

आजच आपला प्रवेश निश्चित करा
09/05/2026

आजच आपला प्रवेश निश्चित करा

04/05/2026
21/05/2024

*१००%निकालाची परंपरा राखली कायम*
श्री साईबाबा सेवाभावी संस्था टाकळी(ब)द्वारा संचलित
*कै खंडेरावबाबा कनिष्ठ महाविद्यालय* लातूर विद्यालयाचा नुकताच जाहीर झालेल्या 12 वी च्या परीक्षेत *विज्ञान शाखेचा 100℅* तर कला शाखेचा 81.81% निकाल लागला.*

*विज्ञान शाखा*
प्रथम - शिंदे अभय प्रभाकर (85.83%)
द्वितीय- राजमाने दिव्या दत्तात्रय-(83.17%)
तृतीय - मेटे अभिनव दयानंद (82.33%)
Distinction- 8, 1st class-51, 2nd class-22*

*कला शाखा*
प्रथम- शिंदे गायत्री मुरलीधर(78.83%)
द्वितीय- भालेराव तेजा शंकर (70.50%)
तृतीय- साळुंके प्रीती रघुनाथ (69%)

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐

*नेटिझन्स - कै. खंडेरावबाबा कनिष्ठ महाविद्यालय*क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार...
21/09/2023

*नेटिझन्स - कै. खंडेरावबाबा कनिष्ठ महाविद्यालय*

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय "शूटिंग ओपन साईट एअर रायफल" व "इनलाईन स्केटिंग" या क्रीडा स्पर्धेत कै. खंडेरावबाबा कनिष्ठ महाविद्यालयातील 17 वर्ष वयोगटातील कु. सृष्टी सांगवे व सोहम लवटे या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या बद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Limited   for Selected courses, So   ...मोजकेच प्रवेश शिल्लक!!आजच आपला प्रवेश निश्चित करा..
16/06/2023

Limited for Selected courses, So ...
मोजकेच प्रवेश शिल्लक!!
आजच आपला प्रवेश निश्चित करा..

28/06/2022
आजच आपला  #प्रवेश निश्चित करा.
17/06/2022

आजच आपला #प्रवेश निश्चित करा.

इ. ११ वी  (सायन्स/आर्ट) साठी  #प्रवेश  #प्रारंभ
02/06/2022

इ. ११ वी (सायन्स/आर्ट) साठी #प्रवेश #प्रारंभ

Address

नेटिझन्स/खंडेरावबाबा कनिष्ठ महाविद्यालय , शिक्षक भवन च्या पाठीमागे बार्शी रोड लातूर
Latur
413512

Opening Hours

Monday 10am - 5am
Tuesday 10am - 5am
Wednesday 10am - 5am
Thursday 10am - 5am
Friday 10am - 5am
Saturday 10am - 5am

Telephone

+919527372000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kai Khanderaobaba Junior College-K K B College, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category