GEC

GEC In Engineering Education since 1962 !!!

The most satisfying thing in life -  such messages, greetings Giving me positive vibes ... All from my beloved students ...
05/09/2023

The most satisfying thing in life - such messages, greetings

Giving me positive vibes ... All from my beloved students

Teacher's Day to all

१९६७ साली गोवंडे क्लासेसची सुरुवात गोवंडे सरांनी केली. गेल्या ५० वर्षांत लातूर परिसरात हजारो अभियंते घडविण्यात गोवंडे क्...
11/02/2017

१९६७ साली गोवंडे क्लासेसची सुरुवात गोवंडे सरांनी केली. गेल्या ५० वर्षांत लातूर परिसरात हजारो अभियंते घडविण्यात गोवंडे क्लासेसचे मोठे योगदान आहे.

"उत्कृष्ठ व्यावसायिक सेवा देणारा अभियंता हा आपल्या कार्यातुन समाजसेवाच करत असतो" ही गोवंडे सरांची शिकवण, भावी अभियंत्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न गोवंडे क्लासेसच्या माध्यमातुन आजही करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.

सरांच्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !!!💐💐💐

New batches for Summer 2015
15/12/2014

New batches for Summer 2015

12/08/2013
What is technology??Applying science for finding out solution for 'the people'...http://www.loksatta.com/mumbai-news/dab...
23/06/2013

What is technology??

Applying science for finding out solution for 'the people'...


http://www.loksatta.com/mumbai-news/dabbawalas-weight-on-head-moves-to-shoulder-137196/

पुण्यातील एमआयटी डिझाइन इन्स्टिटय़ूटमध्ये शिकणाऱ्या नीकिता चोणकर आणि भार्गवी जोगळेकर या दोन विद्यार्थिनींनी मुंबईतील नोकरदारांना त्यांच्या कार्यालयात घरचे जेवण पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांच्या दिनचर्येचा बारकाईने अभ्यास करून त्यांचे ओझे कमी करण्याबरोबरच त्यांची धावपळ अधिक सुलभ करणारे एक विशिष्ट जॅकेट तया...

Batches starting from 25th June 2013.Limited seats in every batch.
23/06/2013

Batches starting from 25th June 2013.
Limited seats in every batch.

कालच पॉलिटेक्निकच्या उन्हाळी 2013 परिक्षांचे निकाल जाहीर झाले.गोवंडे इंजिनिअरींग क्लासेसचे इंजिनिअरींग मेकॅनिक्स, इंजिनि...
01/06/2013

कालच पॉलिटेक्निकच्या उन्हाळी 2013 परिक्षांचे निकाल जाहीर झाले.
गोवंडे इंजिनिअरींग क्लासेसचे इंजिनिअरींग मेकॅनिक्स, इंजिनिअरींग ड्रॉईंगचे सर्वच्या सर्व विध्यार्थी दोन्ही विषयात यशस्वी. आमच्या विध्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के. सर्व विध्यार्थ्यांच्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!!


तीन विध्यार्थ्यांना या विषयांत उत्तीर्ण होणे अत्यावश्यकच होते. आमच्याकडे आले तेव्हा 'कसेही करुन' पास व्हायचे आहे एवढीच अपेक्षा घेऊन आले होते. पण आज सांगायला आनंद होतो आहे की ते फक्त 'पास' झाले नाहीत तर भरघोस गुण घेऊन ( ड्रॉईंगमध्ये 57, 67,69) उत्तीर्ण झाले आहेत. एका विध्यार्थीनीने मेकॅनिक्स विषयात 83 गुण मिळवले आहेत (ती पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज भरते आहे !).

या निकालाने आमच्या अध्यापन तंत्राबद्दल आम्हाला पुनश्च एकदा आत्मविश्वास दिला आहे्. आदरणीय रवींद्र गोवंडे सरांनी गेल्या पन्नास वर्षात तांत्रिक शिक्षणात स्थापित केलेली मूल्ये जपत, तांत्रिक शिक्षण घेणार्‍या विध्यार्थ्यांसाठी लातूरमध्ये एक हक्काचा, खात्रीचा पर्याय देऊ शकतो आहोत याचे समाधान आज आहे.

शिक्षणाच्या बाजारात सर्वत्र अंधःकारमय परिस्थितीत ज्ञानदीप तेवत ठेवण्याचा आमचा प्रयत्न सदैव चालूच राहील.

Address

Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GEC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to GEC:

Shortcuts

Share

Category