PSG International School, Latur

PSG International School, Latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PSG International School, Latur, Elementary School, Plot No. 2 Siddeshwar Housing Society, Opp. KalikaDevi Mandir, Old Ausa Road, Latur.

इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थ्यांचे.. हार्दिक अभिनंदन..!💐💐पुढील शैक्षणिक वाटच...
08/06/2022

इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थ्यांचे.. हार्दिक अभिनंदन..!💐💐

पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!

🎉

अन्न हे पूर्ण ब्रम्ह ! अन्न वाचवा, जग वाचवा !! #जागतिक_अन्न_सुरक्षा_दिन
07/06/2022

अन्न हे पूर्ण ब्रम्ह ! अन्न वाचवा, जग वाचवा !!

#जागतिक_अन्न_सुरक्षा_दिन

इतिहासालाही धडकी भरेल असं धाडस या मातीत घडलं,मराठमोळ्या स्वराज्यात सुवर्णसिंहासन सजलं !! #छत्रपती_शिवाजी_महाराज यांना  #...
06/06/2022

इतिहासालाही धडकी भरेल असं धाडस या मातीत घडलं,
मराठमोळ्या स्वराज्यात सुवर्णसिंहासन सजलं !!

#छत्रपती_शिवाजी_महाराज यांना #शिवराज्याभिषेक दिनी #मानाचा_मुजरा !! 🙏🙏

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच, शिवस्वराज्यभिषेक दिन. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.

05/06/2022

🏫 PSG INTERNATIONAL SCHOOL LATUR 🏫Play Group | Nursery | LKG| UKG | Primary 1std to 7std | Montessori classes for kids | Montessori teacher's training prog...

आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा  #आंतरराष्ट्रीय_दिवसजगभरातील शारिरीक, मानसिक आणि भावनिक शोषणाने त्रस्त असलेल्या ...
04/06/2022

आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा
#आंतरराष्ट्रीय_दिवस

जगभरातील शारिरीक, मानसिक आणि भावनिक शोषणाने त्रस्त असलेल्या मुलांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करूया !

वीर महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏                               #2022
02/06/2022

वीर महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏

#2022

   (Krishnakumar Kunnath) यांना भावपूर्ण श्रद्धांजली !   यांच्या निधनाने संगीत जगतातील खूप मोठे नुकसान झाले आहे ! 💐🙏    ...
01/06/2022

(Krishnakumar Kunnath) यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

यांच्या निधनाने संगीत जगतातील खूप मोठे नुकसान झाले आहे ! 💐🙏

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
31/05/2022

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

मुलींना सक्षम बनविण्यासाठी शिक्षण ही एकमेव गुरुकिल्ली आहे !
29/05/2022

मुलींना सक्षम बनविण्यासाठी शिक्षण ही एकमेव गुरुकिल्ली आहे !

थोर स्वतंत्रता सेनानी #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏                        ...
28/05/2022

थोर स्वतंत्रता सेनानी
#स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! 💐🙏               💐
27/05/2022

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! 💐🙏

💐

आदरणीय स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏
26/05/2022

आदरणीय स्व.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏

Address

Plot No. 2 Siddeshwar Housing Society, Opp. KalikaDevi Mandir, Old Ausa Road
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when PSG International School, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to PSG International School, Latur:

Shortcuts

Share