जिजामाता कन्या प्रशाला नांदेड रोड, लातूर

  • Home
  • India
  • Latur
  • जिजामाता कन्या प्रशाला नांदेड रोड, लातूर

जिजामाता कन्या प्रशाला नांदेड रोड, लातूर On the said page, you can see educational videos, various programs, children's games, motivational

शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदारडॉ. गोपारावजी पाटील साहेबयांचे आज दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी दुःखद निधन ...
21/04/2026

शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार
डॉ. गोपारावजी पाटील साहेब
यांचे आज दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
शिक्षण क्षेत्रातील एक उत्तुंग व आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आयुष्यभर उल्लेखनीय कार्य केले.
लातूर पॅटर्नचे जनक म्हणून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी व अपूरणीय हानी झाली आहे.
🙏 विनम्र श्रद्धांजली 🙏

🌼 विनम्र अभिवादन 🌼जिजामाता कन्या प्रशाला येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनि...
14/04/2026

🌼 विनम्र अभिवादन 🌼

जिजामाता कन्या प्रशाला येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत आदरपूर्वक व उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रमिला भोसले मॅडम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. समुखराव सर यांची उपस्थिती लाभली. तसेच मंचावर पर्यवेक्षक संतोष गुरव सर उपस्थित होते.

या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाद्वारे विद्यार्थिनींमध्ये समता, बंधुता व शिक्षणाचे महत्त्व यांविषयी प्रेरणा देण्यात आली.

🙏 “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांनी प्रेरित होऊन पुढील वाटचाल करूया.

SCIENCE DAY
01/03/2026

SCIENCE DAY

मराठी राजभाषा दिन
28/02/2026

मराठी राजभाषा दिन

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
23/02/2026

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

मातृ - पितृ - गुरू पूजन दिवस साजरा करण्यात आला.
18/02/2026

मातृ - पितृ - गुरू पूजन दिवस साजरा करण्यात आला.

संशोधनाकडे वळा...,....संतोष कुलकर्णी सर यांनी मार्गदर्शन केले
18/02/2026

संशोधनाकडे वळा...,....संतोष कुलकर्णी सर यांनी मार्गदर्शन केले

इयत्ता १० वी निरोप समारंभ
18/02/2026

इयत्ता १० वी निरोप समारंभ

प्रजासत्ताक दिनानिमित्त टिपलेले काही खास क्षणचित्रे
26/01/2026

प्रजासत्ताक दिनानिमित्त टिपलेले काही खास क्षणचित्रे

Address

Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिजामाता कन्या प्रशाला नांदेड रोड, लातूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share