Jeevan Rekha Pratisthan's Swami Vivekanand Institute Of Nursing,Latur

  • Home
  • India
  • Latur
  • Jeevan Rekha Pratisthan's Swami Vivekanand Institute Of Nursing,Latur

Jeevan Rekha Pratisthan's Swami Vivekanand Institute Of Nursing,Latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jeevan Rekha Pratisthan's Swami Vivekanand Institute Of Nursing,Latur, Education, Plot No. E-51, Behind Ford Showroom, MIDC, India 413512, Latur.

18/09/2025

Farewell Ceremony Of One Of Our JRP’s SVION College’s Most Successful And Talented GNM Batch Academic Year 2022-2025

24/05/2025

दिनांक 23 मे 2025 रोजी जीवन रेखा प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग लातूर येथे NUTRITION DAY साजरा करण्यात आला त्यावेळी आमच्या कॉलेज च्या 1ST GNM च्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रोगसाठी आवश्यक असणारे वेगवेगळे आहार बनवून आणले , यावेळी जीवनरेखा प्रतिष्ठान लातूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विजयकुमार यादव सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाला श्री कृष्णा यादव सर - संस्थापक सचिव जीवनरेखा प्रतिष्ठान लातूर , श्री अतुल जुलपे सर , श्री संतोष त्रिमुखे सर , बजाज सर व सर्व नर्सिंग स्टाफ उपस्थित होते

आज दिनांक 12 मे 2025 रोजी जीवनरेखा प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग लातूर येथे जागतिक परिचारिका...
12/05/2025

आज दिनांक 12 मे 2025 रोजी जीवनरेखा प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग लातूर येथे जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचर्या प्रतिज्ञा घेण्यात आली व विद्यार्थ्यांना परिचर्या व्यवसायाच्या जननी फ्लॉरेन्स नाइटिंगेल ज्यांना आपण "लेडी विथ द लॅम्प" म्हणतो त्यांच्या बद्दल माहिती देण्यात आली

दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी जीवन रेखा प्रतिष्ठान लातूर संचलित स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग लातूर या महाविद...
16/11/2024

दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी जीवन रेखा प्रतिष्ठान लातूर संचलित स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग लातूर या महाविद्यालायातील 1st year GNM व 3rd Year GNM विद्यार्थ्यांनी जीवन रेखा प्रतिष्ठान लातूर संचलित एकात्मीक व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन केंद्र , लातूर येथे शैक्षणिक भेट दिली

दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ वार शनिवार रोजी स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट् ऑफ नर्सिंग लातूर येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ GNM ...
29/10/2024

दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ वार शनिवार रोजी स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट् ऑफ नर्सिंग लातूर येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ GNM BATCH यांची फ्रेशेर्स पार्टी व दीप प्रज्वलन आणि शपथविधी सोहळा पार पडला व तसेच महाविद्यालयाची प्रथम GNM BATCH (२०२१-२०२४) यांचा निरोप समारंभ सोहळा पार पडला , यावेळी जीवनरेखा प्रतिष्ठान लातूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ विजयकुमार यादव सर तसेच संस्थेचे सचिव श्री कृष्णा यादव सर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ कचरे सर , श्रीमती गुदमेवार मॅडम , श्री भांगे सर , श्री सरवदे सर , श्री कोरके सर व महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक वृंद यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला

09/06/2024

जीवनरेखा प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल , लातूर

स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग , लातूर RGNM शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश देणे चालू आहे
09/06/2024

स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग , लातूर
RGNM शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश देणे चालू आहे

ADMISSION OPENS FOR ACADEMIC YEAR 2024-2025
01/06/2024

ADMISSION OPENS FOR ACADEMIC YEAR 2024-2025

Address

Plot No. E-51, Behind Ford Showroom, MIDC, India 413512
Latur
413512,

Opening Hours

Monday 10am - 4pm
Tuesday 10am - 4pm
Wednesday 10am - 4pm
Thursday 10am - 4pm
Friday 10am - 4pm
Saturday 10am - 4pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jeevan Rekha Pratisthan's Swami Vivekanand Institute Of Nursing,Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Jeevan Rekha Pratisthan's Swami Vivekanand Institute Of Nursing,Latur:

Shortcuts

Share

Category