15/08/2026
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! | Happy Independence Day! 🇮🇳
स्वातंत्र्य म्हणजे फक्त गुलामीतून मुक्त होणे नाही,
तर ज्ञान, आत्मविश्वास आणि प्रगतीच्या दिशेने पुढे जाण्याची संधी आहे.
Let’s build a stronger India with Education, Confidence & Communication. 🇮🇳
आजच्या दिवशी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना मनःपूर्वक अभिवादन. 🙏
चला, स्वतःला घडवूया आणि भारताच्या प्रगतीत आपला वाटा उचलूया! ❤️🇮🇳
🎓 COSMOS Spoken English Academy, Latur
Latur English Pattern – Ajay Sir
Learn English & Lead The World 🌎
🇮🇳 जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳
#स्वातंत्र्यदिन िंद VandeMataram COSMOS CosmosSpokenEnglishAcademy LaturEnglishPattern AjaySir LearnEnglishLeadTheWorld Latur