The Vertex

The Vertex The Vertex, Skill Development Academy. Developing the skills in English Communication, Personality Development and Study Skills.

Happy New Year!
01/01/2019

Happy New Year!

14/12/2018
आत्मविश्वास हाच सर्वोत्कृष्ट पोषाख....
22/05/2018

आत्मविश्वास हाच सर्वोत्कृष्ट पोषाख....

चला या सुट्टीमध्ये इंग्रजीची भीती दूर करूयात. इंग्रजी शिकुयात.
14/04/2018

चला या सुट्टीमध्ये इंग्रजीची भीती दूर करूयात. इंग्रजी शिकुयात.

Wish you all very happy new year !!!
01/01/2017

Wish you all very happy new year !!!

Be a Confident Leader.
09/11/2016

Be a Confident Leader.

11/04/2016

➖➖➖➖➖➖➖➖➖
----•● English उच्चारसाधर्म्य शब्द •●---

1) fair - यात्रा, गोरा,
fare - भाडे

2) week - आठवडा,
wick - बत्ती , काकडा ,
weak - अशक्त

3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी
sell - विकणे
sail - तरंगत जाणे

4) celler - तळघर
seller -विक्रेता

5) once - एकदा
one's - एखाद्याचा

6) sit - बसणे
seat - आसन

7) wet - ओला
weight - वजन
wait - वाट पाहणे

8) test - चाचणी
taste - चव

9) roe - मृगी , हरिणी ( मादी)
row - रांग , ओळ।, वल्हवणे
raw - कच्चा

10) feet - पाऊले
fit - योग्य
feat - पराक्रम , योग्यता

11) thrown - फेकलेला ( throw चे भूतकाळी रूप)
throne - सिंहासन

12)held - धरला (hold चे भूतकाळी रूप)
hailed - जयजयकार केला

13) career - व्यवसाय
carrier - वाहून नेणे

14) our - आमचा, आमची , आमचे
hour ( अवर) तास

15) bare - उघडा
bier - तिरडी, शव वाहून नेण्याची चौकट
bear - अस्वल , सहन करणे

16) road - रस्ता
rod - गज, दांडा
rode- आरुढ झाला ( ride चा भूतकाळ)

17)meat - मटण
meet - भेटणे

18)leave - सोडणे
live - राहणे

19)piece - तुकडा
peace - शांतता

20)hail - गारा, अभिवादन
hale - तगडा, स्वस्थ
hell - नरक

21) principle - तत्त्व
principal - प्राचार्य

22) manager - व्यवस्थापक
manger - गव्हाण , गोठा

23) letter - पत्र, अक्षर
later - नंतर

24) dip -बुडविणे, बुडणे
deep - खोल

25) quite - अगदी, जोरदार
quiet - शांत
quiot - लोखंडी कडी

26) deed - कृत्य
did - केले

27) expect - अपेक्षा करणे
aspect - पैलू, स्वरूप

28) feel - वाटणे, स्पर्श करणे
fill - भरणे

29) floor - जमीन
flour- पीठ
flower - फूल

30)waste - रद्दी, वाया गेलेले
waist - कमर , कंबर
west - पश्चिम
vest - बनियन

31) fell - पडणे
fail - नापास

32) story - गोष्ट
storey- मजला

33) slip - घसरणे
sleep - झोपणे

34)in - आत, मध्ये
inn - खानावळ
yean - शेळी ,मेंढीने पिल्लूला जन्म देणे

35) whole - संपूर्ण
hole - छिद्र
vole - उंदराच्या जातीचा प्राणी

36)hit - टोला मारणे
heat - उष्णता

37) of - चा, ची चे
off - बंद करणे

38) self - स्वत:चा
shelf - मांडणी , फडताळ

39) sheep - मेंढी
ship - जहाज
sheaf - गवताची पेंढी

40) beat - मारणे , पराभूत होणे
bit - चावला ( bite चे भूतकाळी रूप)
beet - चुकंदर
a bit - थोडेसे

41) wander - भटकणे
wonder - आश्चर्य

42) rich - श्रीमंत
reach - पोहचणे

43) deed - कृत्य
did - केले

44) so - म्हणून, इतका, तर,
sow - पेरणे
saw - पाहिला, करवत

45) rain - पाऊस
reign - शासन , राज्य
rein - लगाम
wren - रेन पक्षी ( युरोप)

46) lives - राहतो
leaves - पाने, सोडून जातो

47) liver - यकृत
lever - तरफ

48) tent - तंबू
taint - कलंक , दोष

49) wedge - पाचर,
wage -पगार, वेतन, खंड

50 ) neat - व्यवस्थित
nit - लीख
knit - विणणे

51) list - यादी
least - कमीत कमी, किमान

52) horde - भटकी जमात
hoard - साठा करणे ,

53) jealous - मत्सरी
zealous - उत्साही

54) metal - धातू , रूळ
mettle - धैर्य, शक्ती , स्फूर्ती

55) to - च्याकडे , च्यापर्यंत, च्या तुलनेने
too - सुद्धा
two- दोन

56) lip - ओठ
leap - उडी मारणे

57) sun - सूर्य
son - पुत्र, मुलगा

58) pray - प्रार्थना
prey - भक्ष्य

59) dear - आदरणीय, प्रिय
deer - हरिण

60) root - मूळ
route - मार्ग

61)full - पूर्ण भरलेला
fool - मूर्ख

62) sum - रक्कम , बेरीज
some - काही , थोडे

63) lesson - धडा , पाठ
lessen - कमी करणे

64) night - रात्र
knight - सरदार

65) sin - पाप
seen - पाहीले
scene - दृश्य, देखावा

66) gate - फाटक
get - मिळणे, मिळवणे
gait - चाल ( चालण्याची पद्धत)

67) male - पुरूष
mail - टपाल, कवच

68) higher - अधिक उंच
hire - हप्ता , भाड्याने घेणे

69) let - परवानगी देणे
late - उशीर

70) tell - सांगणे
tale - गोष्ट
tail - शेपूट

71) new - नवा
knew - माहीत होते (know चे भूतकाळी रूप)

72) bore - छिद्र करणे
boar - रानडुक्कर

73) vice - दुर्गुण, पकड, उप, दोष
voice - आवाज , प्रयोग

74) thirst - तहान
thrust - खुपसणे

75) steel - पोलाद
steal - चोरणे
still - अद्यापपर्यंत,स्थिर , शांत , स्तब्ध

76) addition - वाढ, बेरीज
edition - आवृत्ती, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप

77) chick - पक्ष्याचे पिल्लू
cheek - गाल

78) it - तो, ती ते
eat - खाणे

79) stationery - लेखन साहित्य
stationary - स्थिर , न हलणारा

80) tick - चूक की बरोबर त्याची खूण ( Mark) करणे, कुत्रा व मेंढी यांच्या रक्तावर पोसणारा गोचिडीसारखा कीटक,
घडयाळाचा टक्‌ टक्‌ असा आवाज, टक्‌ टक्‌ असा आवाज करणे, गादी, लोड, उशी इ.ची खोळ, आर्थिक पत
teak - सागवाणी लाकूड, साग
tic - स्नायू आखडणे

81) forth - पुढे, बाहेर
fourth - चौथा

82) ear - कान , धान्याचे कणीस
year - वर्ष

83) air - हवा
heir (एअर) - वारस, उत्तराधिकारी

84) yes - होय
ace - पत्त्यातील एक्का, अतिशय कुशल, तरबेज, निष्णात

85) red - लाल
read - वाचले ( read चे भूतकाळी रूप)
raid - अचानक केलेला हल्ला

86) abate - ( वारा, पूर, दु:ख) कमी होणे , शेवट करणे
abet - वाईट कृत्यास साथ देणे, गुन्ह्याला प्रोत्साहन देणे

87) ball - चेंडू
bawl - मोठ्याने असभ्यपणे ओरडणे

88) team - संघ
teem - मुसळधार पाऊस कोसळणे

89) check - तपासणे, ताबा, अडथळा
cheque - धनादेश, चेक

90) pen - लेखणी , खुराडे
pain - दु:ख, वेदना
pane - काचेचे तावदान

91) not - नाही
knot - गाठ

92) naughty - खोडकर
knotty - अवघड, गहन

93) miner - खाणकामगार
minor - अल्पवयीन, कमी महत्त्वाचा

94) vacation - सुट्टी
vocation - व्यवसाय

95) plane - विमान, रंधा, विमानाचे पंख
plain - मैदान, सपाट पृष्ठभाग

96) date - तारीख , खजूर
debt - (डेट) - कर्ज,ॠण

97) wine - दारू, मद्य
vine - द्राक्षांचे वेल

98) site - खुली जागा, स्थळ
sight - दृष्टी

99)mill - चक्की, गिरणी
meal - दिवसभरातील कोणत्याही वेळचे जेवण

100 ) well - विहीर
wail - आक्रोश
wale - चाबकाचा, छडीचा वळ

101)bridal - ब्राईडल - विवाहानिमित्त दिलेली मेजवाणी, विवाहोत्सव
bridle - ब्राईडल - घोड्याचा लगाम

102) price - प्राईस - किंमत
prize - प्राईझ - बक्षिस

103) toe - टो - पायाचे बोट, बुटाच्या टोकाचा भाग
tow - टो - साखळीने ओढणे

104)rest - रेस्ट - आराम
wrest - रेस्ट - बळकावणे, हिसकावणे

105)men - मेन - माणसे
main - मेन - मुख्य
mane - मेन - आयाळ, मानेवरील केस

106) desert - वाळवंट, ओसाड प्रदेश
dessert - जेवणानंतरचा फलाहार, मिष्टान्न

107) counsel - उपदेश, सल्ला
council - परिषद, सभा, सल्लागार मंडळ

108) course - दिशा, मार्ग, ओघ,अभ्यासक्रम, मालिका
coarse - जाडेभरडे

109) duel - द्वंद्वयुद्ध
dual - दुहेरी, संयुक्त

110) bell - बेल, घंटा
belle - सुंदर तरूणी
bale - गठ्ठा
bail - जामीन, क्रिकेट खेळातील स्टंपवरील बेल

111) grin - दात काढून हसणे, दात विचकणे
green - हिरवा

112) shed - छप्पर
shade - सावली, छाया

113) illegible - वाचण्यास अवघड
eligible - पात्र, लायक

114) canon - चर्चने केलेला कायदा
cannon - तोफ (जुन्या प्रकारची), विमानावरील तोफ, तोफेचा मारा करणे

115) corps - लष्करी तुकडी
co**se - प्रेत

116) hart - हार्ट - हरण( नर)
heart - हार्ट - हृदय
hurt - हर्ट - मानसिक किंवा शारीरिक दु:ख, जखम , इजा

117) personal - पर्सनल - व्यक्तीगत, खाजगी
personnel - पर्सनेल - कार्यालय किंवा कारखान्यातील कर्मचारी वर्ग

118) fever - फिव्हर - ताप, ज्वर
favour - फेव्हर - अनुग्रह, आवडता, सद्भाव

119) difference - डिफरन्स - अंतर, फरक, भिन्नता, भेद
deference - डेफरन्स - आदर, मानमर्यादा,सन्मान

120)physic - फिझिक - औषध
physique - फिझीक - शरीराची ठेवण, शारीरिक बांधणी

121)umpire - अम्पायर - पंच
empire - एम्पायर - साम्राज्य

122) veracious - व्हरेशस - सत्यवचनी
voracious - व्होरेशस - खादाड, खूप आधाशी

123) am - आहे
yam - रताळे

124) don - सभ्य गृहस्थ
dawn - पहाट

125) role - रोल - भूमिका
roll - रोल - गुंडाळणे

126) pip - पिप - संत्री मौसंबी सफरचंदची बी, पत्त्यावरील बदाम, किलवर इ.ची ठिपका, फाशांवरील ठिपका
peep - पीप - डोकावून पाहणे

127) nice - नाईस - छान
niece - नीस - भाची , पुतणी

128) fur - फर - लोकर, मांजर ससा इ.प्राण्यांच्या अंगावरील केस
fir - फर - देवदार वृक्ष

129) hill - हिल - टेकडी
heel - हील - टाच
heal - हील - जखम भरून आणणे, रोगमुक्त करणे

130) be - बी - असणे , होणे, घडणे
bee - बी - मधमाशी

131) eight - एट - आठ
ate - एट- खाल्ले ( eat चे भूतकाळी रूप)
yet - येट - अद्यापपर्यंत

132) each - ईच - प्रत्येक
itch - इच - खाज, खरूज
etch - एच - कोरणे

133) fist - फिस्ट - मूठ
feast - फीस्ट - मेजवाणी

134) pull - पुल - ओढणे, खेचणे
pool - पूल - लहान तलाव, डबके, डोह

135) sick - सिक - आजारी
seek - सीक - शोधणे, सापडविणे


136) which - विच - कोणता? कोणती? कोणते?
witch - विच - चेटकीण, जादुगारीण

137) met - मेट - भेटला
mate - मेट - मित्र, सोबती, मात करणे

138) dim - डिम - अंधुक,अस्पष्ट, निस्तेज
deem - डीम - नेमून देणे, मानने, समजणे

Believe in yourself !
30/01/2016

Believe in yourself !

http://m.maharashtratimes.com/international/international-news/Mend-your-English-or-leave-Britain/articleshow/50632916.c...
19/01/2016

http://m.maharashtratimes.com/international/international-news/Mend-your-English-or-leave-Britain/articleshow/50632916.cms

दीर्घकाळ वास्तव्यासाठी ब्रिटनमध्ये राहणाऱ्या स्थलांतरितांना इंग्रजी भाषेची चाचणी देणे सक्तीचे करण्यात आले असून, नव्या अटीमुळे त्या देशात राहणाऱ्या अनेक स्त्र‌ियांना हद्दपार व्हावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Address

Nandi Stop, Ausa Road. Latur
Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Vertex posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category