05/04/2026
लातूर येथे रिक्षाचालक(भारतीय बौध्द महासभा जिह्वा सचिव, -लक्ष्मण कांबळे आयु. मायाताई लक्ष्मण कांबळे यांनी प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला. प्रवासी प्रियंका जाधव यांची तीन लाखांची बॅग रिक्षात राहिल्यावर त्यांनी ती प्रामाणिकपणे शोधून पोलीसांच्या मदतीने परत केली. बॅगेतील सर्व साहित्य सुरक्षित मिळाल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. बौद्ध मूल्यांवर चालणाऱ्या कांबळे यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक झाले व पोलीस निरीक्षक. पाटील साहेब यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदरीलमाहिती मिळाली असता आयु. लक्ष्मण कांबळे माझे मित्र व शेजारी असल्याने त्यांचा सत्कार करता आला. याप्रसंगी आयु. आर. बी. राजेंगावकर सर( भा. बौध्द महासभा जि. कार्यालयीन सचिव) आयु. अर्जुन
सुरवसे,आयु. धम्माबाई सुरवसे इत्यादी उपस्थित होते