फाऊंडेशन शिक्षणासाठी नेटीझन्सच का ?
* संपूर्ण वेळ फक्त 6वी ते 10वी फाऊंडेशन शिक्षणासाठी समर्पित असणारी एकमेव अकॅडमी.
* 6वी ते 10वीच्या फाऊंडेशन शिक्षण क्षेत्रातील 9 वर्षांचा अनुभव असणारी लातूरमधील एकमेव अकॅडमी.
* NEET, IIT-JEE व शालेय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बनविलेला अभ्यासक्रम व शिक्षण प्रणाली असणारी लातुरातील एकमेव अकॅडमी.
* संपूर्ण वर्षभर एकही दिवस शैक्षणिक नुकसान न होऊ देता ऑनलाईन/ऑफलाई
न शिक्षण देणारी अकॅडमी.
* शहरातील सर्व बोर्डाच्या सर्व नामांकित शाळांतील विद्यार्थ्यांना घडवताना दर्जेदार शिक्षण आणि टॉपर्ससोबत सरावाचे व्यासपीठ देणारी एकमेव अकॅडमी.
* राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शालेय स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र शिक्षकवृंद, स्पेशल बॅचेस व वर्षभर चालणारी टेस्ट सिरीज घेणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी.
* सायन्ससाठी परिपूर्ण प्रॅक्टीकल लॅब व डॉ.होमी भाभा परीक्षेसाठी संपूर्ण वर्षभर प्रॅक्टीकल घेणारी एकमेव अकॅडमी.
* सूक्ष्म नियोजन, DPP, CPP, WPP च्या माध्यमातून दर्जेदार प्रश्नांचा सराव, 30 शिक्षकांची प्रशिक्षित टीम क्लासवर्क व होमवर्कसाठी स्वतंत्र यंत्रणा.
* विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बॅचेस, एका वर्गात 40 विद्यार्थी, प्रत्येक बोर्डाच्या स्वतंत्र बॅचेस.
* प्रत्येक वर्गासाठी नेटीझन्सची दर्जेदार पुस्तके, स्टडी मटेरियल, असायनमेंट बुक्सची सुविधा.
* ट्रान्सपोर्ट सुविधा, कोरोना मुक्त वर्गखोल्या व परिसर. It is any wonder then that the world says, come to Netizens' n' just join the world!