Netizens Foundation

Call Directions Website Contact the school

Netizens Foundation The Leading Coaching Institute in Maharashtra for School Foundation Program for 6th to 10th Class We invite you to be part of our world.

फाऊंडेशन शिक्षणासाठी नेटीझन्सच का ?
* संपूर्ण वेळ फक्त 6वी ते 10वी फाऊंडेशन शिक्षणासाठी समर्पित असणारी एकमेव अकॅडमी.
* 6वी ते 10वीच्या फाऊंडेशन शिक्षण क्षेत्रातील 9 वर्षांचा अनुभव असणारी लातूरमधील एकमेव अकॅडमी.
* NEET, IIT-JEE व शालेय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी बनविलेला अभ्यासक्रम व शिक्षण प्रणाली असणारी लातुरातील एकमेव अकॅडमी.
* संपूर्ण वर्षभर एकही दिवस शैक्षणिक नुकसान न होऊ देता ऑनलाईन/ऑफलाईन शिक्षण देणारी अकॅडमी.
* शहरातील सर्व बोर्डाच्या सर्व नामांकित शाळांतील विद्यार्थ्यांना घडवताना दर्जेदार शिक्षण आणि टॉपर्ससोबत सरावाचे व्यासपीठ देणारी एकमेव अकॅडमी.
* राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शालेय स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र शिक्षकवृंद, स्पेशल बॅचेस व वर्षभर चालणारी टेस्ट सिरीज घेणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी.
* सायन्ससाठी परिपूर्ण प्रॅक्टीकल लॅब व डॉ.होमी भाभा परीक्षेसाठी संपूर्ण वर्षभर प्रॅक्टीकल घेणारी एकमेव अकॅडमी.
* सूक्ष्म नियोजन, DPP, CPP, WPP च्या माध्यमातून दर्जेदार प्रश्नांचा सराव, 30 शिक्षकांची प्रशिक्षित टीम क्लासवर्क व होमवर्कसाठी स्वतंत्र यंत्रणा.
* विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बॅचेस, एका वर्गात 40 विद्यार्थी, प्रत्येक बोर्डाच्या स्वतंत्र बॅचेस.
* प्रत्येक वर्गासाठी नेटीझन्सची दर्जेदार पुस्तके, स्टडी मटेरियल, असायनमेंट बुक्सची सुविधा.
* ट्रान्सपोर्ट सुविधा, कोरोना मुक्त वर्गखोल्या व परिसर. It is any wonder then that the world says, come to Netizens' n' just join the world!

*अभिमानाचा क्षण : नेटीझन्स फाउंडेशन**डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा : Stage 1 (2025–26) – Record Breaking Result!*इय...
05/02/2026

*अभिमानाचा क्षण : नेटीझन्स फाउंडेशन*

*डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा : Stage 1 (2025–26) – Record Breaking Result!*

इयत्ता 6 वी व 9 वी मिळून तब्बल 132 विद्यार्थ्यांची Stage 2 साठी निवड झाली आहे.

*सलग तीन वर्षांचा यशस्वी प्रवास*

• 2023–24 : 106 निवड
• 2024–25 : 121 निवड
• 2025–26 : 132 निवड – आतापर्यंतचा सर्वोच्च निकाल!

हे यश म्हणजे :

✔️ विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत
✔️ पालकांचा विश्वास व पाठिंबा
✔️ शिक्षकांचे मार्गदर्शन
✔️ आणि नेटीझन्सची शिस्तबद्ध, संकल्पनात्मक तयारी

*प्रामाणिक मेहनत | प्रमाणित निकाल*

या तत्वावर चालणाऱ्या नेटीझन्स कुटुंबासाठी हा क्षण खरोखर गौरवाचा आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

*नेटीझन्स फाउंडेशन / नेटीझन्स फाउंडेशन स्कूल, लातूर*

📞 संपर्क : 83083 80033 | 84858 48424 | 84234 32323

शुभारंभ ! शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नवीन विध्यार्थ्यांसाठी N-X : NTHEX 2026 प्रवेश परीक्षेची घोषणा आज करत आहोत.  प्रवेश...
01/02/2026

शुभारंभ ! शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नवीन विध्यार्थ्यांसाठी N-X : NTHEX 2026 प्रवेश परीक्षेची घोषणा आज करत आहोत. प्रवेश परीक्षेची नाव नोंदणी उद्यापासून आमच्या सर्व शाखांमध्ये सुरु होत आहे. !

@कायम्हणतंयलातूर? #फाउंडेशन साठी फक्त नेटीझन्स म्हणतंय लातूर !

Netizens Foundation School Netizens Foundation Academy

शाहू स्क्रीनिंग 2026 साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरु , पहिला टप्पा 2 नोव्हेंबर पासून ! दर रविवारी सराव...
15/10/2025

शाहू स्क्रीनिंग 2026 साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरु , पहिला टप्पा 2 नोव्हेंबर पासून ! दर रविवारी सराव परीक्षा आणि रिविजन लेक्चर्स !!
Rajarshi shahu junior science college,latur. Netizens Foundation Academy

Address

Near Water Tank, (MJP) , Barshi Road
Latur
413512

Opening Hours

Monday 7:30am - 9am
Tuesday 7:30am - 9pm
Wednesday 7:30am - 9pm
Thursday 7:30am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 7:30am - 9pm
Sunday 7:30am - 9pm

Telephone

02382-220707

Alerts

Be the first to know and let us send you an email when Netizens Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Netizens Foundation:

Shortcuts

Share

Category