02/08/2021
https://youtu.be/2l3DwVWSHls
बहुतांश वेळा करिअर निवड करत असताना केवळ माहितीच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी व पालक चुकीचा पर्याय निवडतात आणि आवडत नसलेल्या नोकरी / व्यवसाय यामध्ये आपले भविष्य शोधताना दिसतात.
मुळात (Interest )आवड नसल्यामुळे आपण प्रयत्न करण्यात कमी पडत असून आपणच आपले १००% न देण्याचे कारणही त्यांच्या लक्षात येत नाही.
वास्तविक आज इंटरनेट मुले सर्व माहिती & बर्याचश्या Psychometric Test Free मध्ये Available आहेत परंतु माहितीअभावी याचा उपयोग होताना दिसत नाही. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन & त्यासाठी योग्य Assessment हेच भविष्यातील यशाचे गमक आहे!
Psychology Simplified च्या माध्यमातून मराठी विद्यार्थ्यां पर्यंत यश्वस्वी होण्यासाठीचा हा महत्वाचा टप्पा पोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न!
https://youtu.be/2l3DwVWSHlsबहुतांश वेळा करिअर निवड करत असताना केवळ माहितीच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी व पालक चुकीचा पर्याय नि.....