MPSCkida

Call Directions Website Contact the school

MPSCkida स्पर्धा परिक्षेची तयारी करा संपूर्ण मराठीतून.

♦️आजच्या मुख्यमंत्री साहेबांसोबत झालेल्या बैठकीत👉महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या संदर्भात पूर्वीप्रमाणेच आधी ग्राउंड आणि...
10/09/2026

♦️आजच्या मुख्यमंत्री साहेबांसोबत झालेल्या बैठकीत

👉महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या संदर्भात पूर्वीप्रमाणेच आधी ग्राउंड आणि नंतर लेखी घेण्याचे आश्वासन & मैदानी चाचणी वेळी पायास लावल्या जाणाऱ्या डिजिटल चिप बाबत वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करू असे सांगितले.

🛄SSC JE स्टाफ सिलेक्शन मार्फत ज्युनियर इंजिनियरच्या 1748 जागांसाठी भरती (सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/ड...
07/09/2026

🛄SSC JE स्टाफ सिलेक्शन मार्फत ज्युनियर इंजिनियरच्या 1748 जागांसाठी भरती (सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण)

🖇जाहिरात पहा :👇

SSC JE Bharti 2026: Staff Selection Commission Junior Engineer Notification 2026 (SSC JE bharti 2026) for 1748 vacancies. स्टाफ सिलेक्शन मार्फत ज.

🛄 भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये दहावी उत्तीर्णांसाठी 23,757 जागांसाठी भरती सुवर्ण संधी पद : डाक सेवक, पोस्ट मास्टर🖇जाहिरात  पहा...
31/08/2026

🛄 भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये दहावी उत्तीर्णांसाठी 23,757 जागांसाठी भरती सुवर्ण संधी

पद : डाक सेवक, पोस्ट मास्टर

🖇जाहिरात पहा :👇

Indian Post Office Bharti 2026: Apply Online Indian Post Office GDS Notification 2026 has been released on 20th August 2026 for 23,757vacancies.

भारतीय रेल्वेत जुनियर इंजिनिअर पदाच्या 4,029 जागांसाठी भारतीजाहिरात  पहा: 👇
21/08/2026

भारतीय रेल्वेत जुनियर इंजिनिअर पदाच्या 4,029 जागांसाठी भारती

जाहिरात पहा: 👇

Indian Railway JE junior Engineer Notification 2026 has been released on 19th august 2026 for 4029 vacancies. भारतीय रेल्वे ज्युनियर इंजिनियर भरती

बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसरच्या 2482 जागांसाठी भारतीजाहिरात पहा :
18/08/2026

बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसरच्या 2482 जागांसाठी भारती
जाहिरात पहा :

Bank of Baroda LBO Bharti 2026 Apply Online New Notification 2026 has been released on 18th Aug 2026 for 2482 vacancies. बँक ऑफ बडोदा

परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने लोकसभेत पासआधीच्या आणि नव्या कायद्यात फरक काय? किती  वाढली शिक्षा ?
31/07/2026

परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने लोकसभेत पास

आधीच्या आणि नव्या कायद्यात फरक काय?
किती वाढली शिक्षा ?

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे. [जागा : 5707]Fee : खुला प्रवर्ग: ₹394/...
30/07/2026

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे. [जागा : 5707]

Fee : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2026 [Updated]
पूर्व परीक्षा (CBT) : 25 ऑक्टोबर 2026

Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main #

महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम◾️ Save करून ठेवा.
28/07/2026

महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
◾️ Save करून ठेवा.

 #तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा...
28/07/2026

#तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा...

Talathi Bharti Practice Question Paper set PDF download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. talathi

Address

Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when MPSCkida posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MPSCkida:

Shortcuts

Share