STEEM Education Center

STEEM Education Center we believe in hands-on, activity-based learning that sparks curiosity and creativity.

20/01/2026
01/01/2026

Happy New Year 2026

10/12/2025

“Where there is a will, there is a way.”

It means:
If you are determined to do something, you will surely find a way to achieve it.

27/11/2025

Visit to Krishi Vigyan Kendra, Latur

🎉 जल्लोष लोककलेचा🌟 बालरंगभूमी परिषद, लातूर🔰बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने आयोजित ✨ “जल्लोष लोककलेचा” या गायन, वा...
18/11/2025

🎉 जल्लोष लोककलेचा
🌟 बालरंगभूमी परिषद, लातूर

🔰बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने आयोजित ✨ “जल्लोष लोककलेचा” या गायन, वादन व नृत्य स्पर्धेच्या भव्य कार्यक्रमात दगडोजीराव देशमुख सभागृहात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

🔰सदरील कार्यक्रमाचे उदघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा बालरंगभूमी महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा मा. नीलमताई शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.

🎤💃 याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लोककला, गायन, वादन व नृत्याच्या सादरीकरणांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले.त्यांच्या सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या बालरंगभूमी परिषद लातूर शाखेचे हार्दिक अभिनंदन💐💐💐

🌟 अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांतील कला, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव अधिक बळकट होते. या दोनदिवसीय कार्यक्रमात चमकून दिसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

Address

Behind PVR Talkies, Near Krushna Mangal-karyalaya, MIDC
Latur
413531

Telephone

+919860335202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when STEEM Education Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category