Shri Deshikendra Vidyalaya,Latur

Shri Deshikendra Vidyalaya,Latur Shri Deshikendra Vidyalaya is a renowned and prestigious educational institution in Maharashtra

08/05/2026

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2026
देशिकेंद्र म्हणजे बावनकशी सोने्

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2026 देशिकेंद्र म्हणजे बावनकशी सोने्
08/05/2026

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2026
देशिकेंद्र म्हणजे बावनकशी सोने्

आज विद्यालयाचे संस्थापक श्री देशिकेंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ,त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
26/04/2026

आज विद्यालयाचे संस्थापक श्री देशिकेंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ,त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

आज विद्यालयात समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त; त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आल...
19/04/2026

आज विद्यालयात समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त; त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
14/04/2026

आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

26/01/2026
26/01/2026

26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले

माजी विद्यार्थिनी शिवानी सूर्यवंशी हिला 'मिस लातूर 2025 '  हा मानाचा किताब ! हार्दिक अभिनंदन ! सध्या शिवानी ही विलासराव ...
27/10/2025

माजी विद्यार्थिनी शिवानी सूर्यवंशी हिला 'मिस लातूर 2025 ' हा मानाचा किताब ! हार्दिक अभिनंदन ! सध्या शिवानी ही विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे, तसेच ती भरतनाट्यम मध्ये सुद्धा विशारद असून, वैद्यकीय शिक्षणासोबतच आपल्या कला, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ३५० पेक्षा अधिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार तिने पटकावले आहेत. https://youtube.com/shorts/6Gz6aM227-M?si=zWcDvSzIEEULX2k_

15/08/2025

आज 15August भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले.

लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समतावादी सांस्कृतिक चळवळ,लातूर तर्फे राजर्षी शाहू महाविद्याल...
05/08/2025

लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समतावादी सांस्कृतिक चळवळ,लातूर तर्फे राजर्षी शाहू महाविद्यालयात घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलेल्या कु.स्वरा शिंदे व कु.सायली मुंडे यांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला.

Address

Signal Camp
Latur
413512

Opening Hours

Monday 7am - 5:25pm
Tuesday 7am - 5:25pm
Wednesday 7am - 5:25pm
Thursday 7am - 5:25pm
Friday 7am - 5:25pm
Saturday 7am - 2:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Deshikendra Vidyalaya,Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category