04/08/2024
MPSC Academy
लोकराज्य मासिक पीडीएफ डाउनलोड
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाथी सर्वात महत्वाचे असे एक मासिक म्हणजे ‘लोकराज्य’ मासिक. हे मासिक महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाते. महाराष्ट्र शासन लोकराज्यचे विशेष अंक प्रकाशित करते, जे विविध विषयांवर, शासनाची धोरणे, कला, संस्कृती, भाषा, मंत्रिमंडळाचे निर्णय, महत्त्वाच्या घडामोडी इत्यादींवर प्रकाशित केले जातात. मागील काही वर्षातील अंक एकाच प्लॅटफॉर्म वर, एकाच क्लिक वर डाउनलोड करता येण्यासाठी आम्ही एमपीएससी अकॅडेमी च्या माध्यमातून येथे उपलब्ध करून दिले आहेत. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा लाभ घ्यावा.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाथी सर्वात महत्वाचे असे एक मासिक म्हणजे 'लोकराज्य' मासिक. हे मासिक महाराष्ट्र शासनाद....