Narhare Learning Home

Narhare Learning Home स्वतःचे वेगळेपण जपून गुणवत्ता सिद्ध ?

17/03/2025
नरहरे क्लासेसचा 💐गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न 💐               लातूरचे सन्माननीय तहसीलदार श्री सौदागर तांदळे साह...
16/06/2024

नरहरे क्लासेसचा
💐गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न 💐

लातूरचे सन्माननीय तहसीलदार श्री सौदागर तांदळे साहेब यांच्या हस्ते आज क्लासच्या गणित विषयात 90 पेक्षा अधिक गुण घेतलेल्या 116 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी पालकही उपस्थित होते .
मागील 34 वर्षांपासून नरहरे क्लासेसने स्वतःची गुणवत्ता गणित विषयाच्या माध्यमातून सिद्ध केली आहे . अवघड वाटणारा गणित विषय अतिशय सोप्या पद्धतीने शिकवला जातो त्यामुळे गणित विषयात आत्मविश्वास निर्माण होतो . त्याचा परिणाम इतर विषयांवर होतो आणि विद्यार्थी उत्कृष्ट निकाल देतात .

स्वयंशिस्त ,स्व:अभ्यास , स्वमुल्यमापन

या त्रिसूत्रीनुसार जिद्द ,आत्मविश्वास ,परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ली हा नरहरे सरांनी दिलेली गुरूमंत्र घेऊन ही मुलं पुढील शैक्षणिक प्रवासासाठी सज्ज झाली आहेत .

नरहरे क्लासेसच्या 33 वर्षांच्या यशस्वी वाटचालीत पुन्हा एकदा  विद्यार्थ्यांनी लक्षवेधी निकाल दिला आहे .             💐विद्...
07/06/2023

नरहरे क्लासेसच्या 33 वर्षांच्या यशस्वी वाटचालीत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी लक्षवेधी निकाल दिला आहे .
💐विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन 💐

16/04/2022
मनशक्ती केंद्र , लोणावळा चे श्री मयुर चंदने आणि दिपक आलूरकर यांची नरहरे क्लासेसला भेट  दिली .
15/04/2022

मनशक्ती केंद्र , लोणावळा चे श्री मयुर चंदने आणि दिपक आलूरकर यांची नरहरे क्लासेसला भेट दिली .

23/02/2022
14/06/2021

Address

Barshi Road
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919422965464

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Narhare Learning Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Narhare Learning Home:

Shortcuts

Share

Category