Minar Urdu School, Latur

Minar Urdu School, Latur Education Principal - Head Master _ Shri Mr. Sk. Inaam (Ul Hasan)

Highlights15-02-2026
15/02/2026

Highlights15-02-2026

22/01/2026

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

16/11/2025
मिनार उर्दू प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्मरणिका पुस्तक प्रकाशन सोहळा ...
31/08/2024

मिनार उर्दू प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्मरणिका पुस्तक प्रकाशन सोहळा करण्यात आला.

या सत्कारा निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक मा .श्री. सोमय मुंडे साहेब, लातूर शहर काँग्रेसचे जिल्हा संघटक युवा नेते सुंदर पाटील कव्हेकर,विवेकानंद चौक पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक पाटील साहेब,पटेल नगर चे ज्येष्ठ समाज सेवक मा. श्री. हाजी जफर सालार पटेल साहेब, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. नाना अत्तरवाले साहेब उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शेख असलम अब्दुल रज्जाक सर, सचिव हाजी शेख मंजुरसाब महंमदसाब सर,प्राथमिक शाळा मुख्याध्यापक शेख अनिसा अब्दुल रज्जाक मॅडम ,माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक शेख इनामुलहसन मंजूरसाब सर,उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य शेख असलम अब्दुल रज्जाक सर , तब्बसुम मॅडम ,मुजहीद सर ,पटेल मुजीब सर, पटेल हरिस सर ,सय्यद बासिद सर ,गुलाब सर,इनामदार सर,अफसर सर,मसूद सर,रिजवान मॅडम,जावेद सर,रशीद सर,मोहमदी मॅडम,आलिया मॅडम,सुमया मॅडम,मिन्हाज मॅडम व तसेच विद्यार्थी शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

12/02/2024
जुबैदिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी लातूर द्वारा संचलित मिनार उर्दू प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लात...
12/02/2024

जुबैदिया एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी लातूर द्वारा संचलित मिनार उर्दू प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूरच्या संस्थापक अध्यक्ष हाजी अ. रज्जाक(नाना अत्तर वाले) यांंनी 🌷मा. वर्षा ठाकुर घुगे (जिल्हाधिकारी साहेबा, लातूर)🌷 , 🌸मा. विजयकुमार ढगे साहेब (निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी, लातूर) मा. सोमनाथ रेड्डी (जिल्हा नियोजन अधिकारी, लातूर)🌸 यांच्या अत्तराच्या सुगंधाने सत्कार💐💐 केला. तसेच अल्पसंख्याक संस्थांबाबत संस्थेंच्या कार्याची दस्तावेज/ अल्बम 📚/ पुस्तके दाखवून निवेदन अर्ज देण्यात आला. याप्रसंगी उपस्थित शेख उमर मंजूर(शालेय समीती) व इतर मान्यवर उपस्थित होते.
DIO,latur, ज़िल्हा माहिती कार्यालय, लातूर
Varsha Thakur - Ghuge - IAS, Collector & District Magistrate, Latur
Saqueb Osmani
Dhage
G.Sreekanth, IAS
Minar Urdu School, Latur

27/01/2024

GATHERING2024 SHORT COLLECTION

26/01/2024

Address

Patel Nagar, Kanheri Chauk Latur
Latur

Opening Hours

Monday 10am - 4pm
Tuesday 10am - 4pm
Wednesday 10am - 4pm
Thursday 10am - 4pm
Friday 10am - 4pm
Saturday 10am - 1pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Minar Urdu School, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Minar Urdu School, Latur:

Shortcuts

Share

Category