19/08/2026
जयक्रांती अध्यापक महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रांजल मुगळे ही ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी पुणे आयोजित बेसबॉल (महिला) व ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी अमरावती सॉफ्टबॉल( महिला) या दोन्ही स्पर्धेमध्ये तिने यश प्राप्त केले आहे. त्याबद्दल अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने तिचे खूप खूप अभिनंदन.🌹🌹