18/09/2020
टाइम्स ऑफ इंडिया: सध्य स्थितीत कुशल लॅब टेक्निशियनचा तुटवडा जाणवत आहे ज्यामुळे कॉवीड टेस्ट रिपोर्ट येण्यास जास्त वेळ लागत आहे - महाराष्ट्र स्वास्थ्य अधिकारी.
यावेळी वृत्तपत्राने डॉ. मनीष कोळगे, DPMI लातूर चे बोर्ड मेंबर यांची देखील यावेळी मुलाखत घेतली.. त्यांनी स्वास्थ कर्मचारयांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त केली..
सविस्तर वृत्त:
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/labs-grapple-with-work-load-few-technicians/articleshow/78177033.cms
Manish Kolge Abhishek Kolge Rajendra Kolge Ashwin Kodgi
Pune: Timely delivery of test results is becoming an uphill task for most laboratories, as they grapple with a shortage of technicians amid the rise i.