Dayanand College Of Commerce Latur

Dayanand College Of Commerce Latur Education in computer / Management / Banking / HRM / Marketing BCA, BBA, B.com, B.Voc (CMA), M.com, Tally

जाणून घ्या कॉमर्स मधील संधी...आणि घडवा उज्वल भविष्य...आपल्या पाल्याच...!!आज च प्रवेश करा व यशाची खात्री मिळवा !!
06/06/2023

जाणून घ्या कॉमर्स मधील संधी...
आणि घडवा उज्वल भविष्य...
आपल्या पाल्याच...!!

आज च प्रवेश करा व यशाची खात्री मिळवा !!

Dayanand College of Commerce(Jr) - 2022-23 Registration and Admission now open for CBSE and ICSE board students Class -X...
24/07/2022

Dayanand College of Commerce(Jr) - 2022-23 Registration and Admission now open for CBSE and ICSE board students Class -XIth - Online Registration Link : https://enrollonline.co.in/Registration/Apply/DCCL
Highlights - Special batches for • CBSE & ICSE • CA Foundation • Career Building

दयानंद शिक्षण संस्था, लातूर । दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय (स्वयंअर्थसाह्य), लातूर | ११ वी वाणिज्य फौंडेशनसाठी प्रव...
20/04/2022

दयानंद शिक्षण संस्था, लातूर । दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय (स्वयंअर्थसाह्य), लातूर | ११ वी वाणिज्य फौंडेशनसाठी प्रवेश चालू । सी.ए. फौंडेशन । करियर बिल्डिंग क्लास - अधिक माहितीसाठी व प्रवेश फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईट वर : http://junior.dcomm.org भेट द्या. संपर्क 9766459392, 9175076780, 7020273761, 9860640465, 9423719504

05/04/2022

दयानंद शिक्षण संस्था, लातूर - Commerce Foundation Programme
In addition to Board curriculum, college facilitates
students for various professional courses - CA – Foundation | Career Building Course SOF’s – ICO Organized by ICSI, New Delhi. -We also provide the following facilities for the students including their studies as a holistic development of students. Online-Offline teaching facility with smart board. Extracurricular activities. Well Equipped Library with Reading Room Facility Sports, NSS – National Service Scheme, Hostel Facility, Gymnasium - SSC / CBSE / ICSE परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षांचा
कॉमर्स फांऊडेशन प्रोग्राम (COMMERCE FOUNDATION PROGRAMME)
दि. १० एप्रिल २०२२ रोजी प्रवेश परीक्षा (स्क्रिनिंग टेस्ट) आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी व प्रवेश फॉर्म भरण्यासाठी www.junior.dcomm.org या वेबसाईट वर ऑनलाईन प्रवेश फॉर्म दि.०९ एप्रिल २०२२ पर्यंत भरून घ्यावा.
अधिक महितीसाठी संपर्क : 9766459392, 9175076780, 7020273761, 9860640465, 9423719504 दयानंद शिक्षण संस्था कार्यालयामध्ये मध्ये ऑनलाईन व ऑफलाईन प्रवेश फॉर्म भरणे चालू आहे.

Education in computer / Management / Banking / HRM / Marketing BCA, BBA, B.com, B.Voc (CMA), M.com, Tally

दयानंद शिक्षण संस्था, लातूर - Commerce Foundation ProgrammeIn addition to Board curriculum, college facilitates students...
24/03/2022

दयानंद शिक्षण संस्था, लातूर - Commerce Foundation Programme
In addition to Board curriculum, college facilitates
students for various professional courses - CA – Foundation | Career Building Course SOF’s – ICO Organized by ICSI, New Delhi. -We also provide the following facilities for the students including their studies as a holistic development of students. Online-Offline teaching facility with smart board. Extracurricular activities. Well Equipped Library with Reading Room Facility Sports, NSS – National Service Scheme, Hostel Facility, Gymnasium - SSC / CBSE / ICSE परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षांचा
कॉमर्स फांऊडेशन प्रोग्राम (COMMERCE FOUNDATION PROGRAMME)
दि. १० एप्रिल २०२२ रोजी प्रवेश परीक्षा (स्क्रिनिंग टेस्ट) आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी व प्रवेश फॉर्म भरण्यासाठी www.junior.dcomm.org या वेबसाईट वर ऑनलाईन प्रवेश फॉर्म दि.०९ एप्रिल २०२२ पर्यंत भरून घ्यावा.
अधिक महितीसाठी संपर्क : 9766459392, 9175076780, 7020273761, 9860640465, 9423719504 दयानंद शिक्षण संस्था कार्यालयामध्ये मध्ये ऑनलाईन व ऑफलाईन प्रवेश फॉर्म भरणे चालू आहे.

🌹🌹🌹बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!!🌷🌷🌷दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर बीसीए Online/Offline प्रवेश प्...
04/08/2021

🌹🌹🌹बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!!🌷🌷🌷
दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर बीसीए Online/Offline प्रवेश प्रक्रिया सुरू
कॉलेज वेबसाईट - http://dcomm.org/
आधिक माहितीसाठी लिंक -https://forms.gle/Q3ofgiibW17AJfnz7

दयानंद शिक्षण संस्था, लातूर संचलितदयानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय, लातूरइयत्ता 11 वी शै.वर्ष 2021-2022 मध्ये ऑनलाईन ...
24/05/2021

दयानंद शिक्षण संस्था, लातूर संचलित
दयानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय, लातूर
इयत्ता 11 वी शै.वर्ष 2021-2022 मध्ये ऑनलाईन तासिका
सुरु करण्यात येत आहेत.
महाविद्यालयाचे संकेतस्थळ : http://junior.dcomm.org
ऑनलाईन प्रवेश नोंदणी लिंक https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm...
ऑनलाईन तासिका नोंदणी वेळापत्रक :-
1. नोंदणी
दि. 05.05.2021 ते दि. 26.05.2021 (रात्री.11.59 पर्यंत)
2. गुणवत्ता यादी
दि. 27.05.2021
3. ऑनलाईन तासिकेसाठी पात्र विद्यार्थ्यांची नाव निश्चित
दि. 27.05.2021 ते दि. 31.05.2021 (सायं. 4.00 वा. पर्यंत)
4. ऑनलाईन तासिकेची सुरुवात
दि. 01.06.2021
टिप
1) शै. वर्ष २०२०-२१ मधील इ. १० वी वर्गातील विद्यार्थ्यांच्या शासन आदेशानुसार परीक्षा रद्द झाल्यामुळे, विद्यार्थ्यांच्या इ. ९ वी तील गुणांच्या आधारे इ. ११ वी वर्गात ऑनलाईन तासिकेसाठी प्रवेश दिला जाईल.
2) ऑनलाईन नोंदणी फिस रु. 100/- राहील.
3) ऑनलाईन तासिकेसाठी पात्र झालेले विद्यार्थी व पालकाशी ऑनलाईन पध्दतीने संवाद साधला जाईल.
ऑनलाईन नोदंणी संदर्भात संपर्क : वेळ सकाळी 10.00 ते सायं. 4.00 वाजे पर्यंत
कार्यालयीन कर्मचारी :- श्री. शिंदे :- 9765360012 , श्री. गड्डीमे :- 9175076780
श्री. चलवाडे :- 7020273761
ऑनलाईन नोदंणी संदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास प्राध्यापकाशी संपर्क साधावा.
प्रा. सुरज जिडगे :- 8862000838 । कार्यालयीन अधिक्षक :- श्री. फैय्याज पठाण - 9423719504

11 वि 2021-22 प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासन यांच्या नियमाप्रमाणे होईल

Dayanand Education Society'sDayanand College of Commerce (Jr.), LaturWebsite for the college :- http://junior.dcomm.orgO...
24/05/2021

Dayanand Education Society's
Dayanand College of Commerce (Jr.), Latur
Website for the college :- http://junior.dcomm.org
Online Registration Link :-
https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm?corpID=881468

Registration & Admission schedule of online classes

1. Registration :- 05.05.2021 To 26.05.2021
2. Eligibility for Direct Admission :- 70 % and Above in 9th Std.
3. Screening Test :-
There will be screening test of the students below 70% marks in 9 th Std. or any other reason
* Demo Test :- 28.05.2021 Time :- 12.30 pm to 1.30 pm
* Final Test :- 29.05.2021 Time :- 12.30 pm to 1.30 pm
4. Admission for online classes : 30.05.2021 to 02.06.2021
5. Commencement of online class :- 03.06.2021
6. Final admission process of XIth Std. 2021-22 will be conducted as per the guide - lines of govt. of Maharashtra.

वेबसाईट वर ऑनलाइन नोंदणी सुरु आहे. www.junior.dcomm.org 9765360012, 9175076780, 7020273761

11 वि 2021-22 प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासन यांच्या नियमाप्रमाणे होईल

दयानंद शिक्षण संस्था, लातूर संचलितदयानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय, लातूरइयत्ता 11 वी शै.वर्ष 2021-2022 मध्ये ऑनलाईन ...
18/05/2021

दयानंद शिक्षण संस्था, लातूर संचलित
दयानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय, लातूर
इयत्ता 11 वी शै.वर्ष 2021-2022 मध्ये ऑनलाईन तासिका
सुरु करण्यात येत आहेत.

महाविद्यालयाचे संकेतस्थळ : http://junior.dcomm.org

ऑनलाईन प्रवेश नोंदणी लिंक https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm...

ऑनलाईन तासिका नोंदणी वेळापत्रक :-
1. नोंदणी
दि. 05.05.2021 ते दि. 26.05.2021 (रात्री.11.59 पर्यंत)
2. गुणवत्ता यादी
दि. 27.05.2021
3. ऑनलाईन तासिकेसाठी पात्र विद्यार्थ्यांची नाव निश्चित
दि. 27.05.2021 ते दि. 31.05.2021 (सायं. 4.00 वा. पर्यंत)
4. ऑनलाईन तासिकेची सुरुवात
दि. 01.06.2021

टिप
1) शै. वर्ष २०२०-२१ मधील इ. १० वी वर्गातील विद्यार्थ्यांच्या शासन आदेशानुसार परीक्षा रद्द झाल्यामुळे, विद्यार्थ्यांच्या इ. ९ वी तील गुणांच्या आधारे इ. ११ वी वर्गात ऑनलाईन तासिकेसाठी प्रवेश दिला जाईल.
2) ऑनलाईन नोंदणी फिस रु. 100/- राहील.
3) ऑनलाईन तासिकेसाठी पात्र झालेले विद्यार्थी व पालकाशी ऑनलाईन पध्दतीने संवाद साधला जाईल.
ऑनलाईन नोदंणी संदर्भात संपर्क : वेळ सकाळी 10.00 ते सायं. 4.00 वाजे पर्यंत
कार्यालयीन कर्मचारी :- श्री. शिंदे :- 9765360012 , श्री. गड्डीमे :- 9175076780
श्री. चलवाडे :- 7020273761
ऑनलाईन नोदंणी संदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास प्राध्यापकाशी संपर्क साधावा.
प्रा. सुरज जिडगे :- 8862000838 । कार्यालयीन अधिक्षक :- श्री. फैय्याज पठाण - 9423719504

दयानंद शिक्षण संस्था, लातूर संचलितदयानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय, लातूर*इयत्ता 11 वी शै.वर्ष 2021-2022 मध्ये ऑनलाईन...
16/05/2021

दयानंद शिक्षण संस्था, लातूर संचलित
दयानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय, लातूर

*इयत्ता 11 वी शै.वर्ष 2021-2022 मध्ये ऑनलाईन तासिका
सुरु करण्यात येत आहेत.*

महाविद्यालयाचे संकेतस्थळ : http://junior.dcomm.org

ऑनलाईन प्रवेश नोंदणी लिंक https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm?corpID=881468

ऑनलाईन तासिका नोंदणी वेळापत्रक :-
1. नोंदणी
दि. 05.05.2021 ते दि. 26.05.2021 (रात्री.11.59 पर्यंत)

2. गुणवत्ता यादी
दि. 27.05.2021

3. ऑनलाईन तासिकेसाठी पात्र विद्यार्थ्यांची नाव निश्चित
दि. 27.05.2021 ते दि. 31.05.2021 (सायं. 4.00 वा. पर्यंत)

4. ऑनलाईन तासिकेची सुरुवात
दि. 01.06.2021

टिप
1) शै. वर्ष २०२०-२१ मधील इ. १० वी वर्गातील विद्यार्थ्यांच्या शासन आदेशानुसार परीक्षा रद्द झाल्यामुळे, विद्यार्थ्यांच्या इ. ९ वी तील गुणांच्या आधारे इ. ११ वी वर्गात ऑनलाईन तासिकेसाठी प्रवेश दिला जाईल.
2) ऑनलाईन नोंदणी फिस रु. 100/- राहील.
3) ऑनलाईन तासिकेसाठी पात्र झालेले विद्यार्थी व पालकाशी ऑनलाईन पध्दतीने संवाद साधला जाईल.

ऑनलाईन नोदंणी संदर्भात संपर्क : वेळ सकाळी 10.00 ते सायं. 4.00 वाजे पर्यंत
कार्यालयीन कर्मचारी :- श्री. शिंदे :- 9765360012 , श्री. गड्डीमे :- 9175076780
श्री. चलवाडे :- 7020273761

ऑनलाईन नोदंणी संदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास प्राध्यापकाशी संपर्क साधावा.
प्रा. सुरज जिडगे :- 8862000838 । कार्यालयीन अधिक्षक :- श्री. फैय्याज पठाण - 9423719504

Address

Barshi Road
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dayanand College Of Commerce Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dayanand College Of Commerce Latur:

Shortcuts

Share

Category