Shri Dnyanraj Spardha Pariksha Kendra

Shri Dnyanraj Spardha Pariksha Kendra SCHOOL LEVEL COMPETITIVE EXAM STUDY CENTER

05/02/2024
इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत ईशान विश्वनाथ अष्टके राज्यात 9 वा. विनायक दयानंद कदम राज्यात 24 वा.तब्बल 42 विद्यार्थी शि...
13/07/2023

इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत ईशान विश्वनाथ अष्टके राज्यात 9 वा. विनायक दयानंद कदम राज्यात 24 वा.
तब्बल 42 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक. सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹

श्री ज्ञानराज स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर *आदरणीय सर्व पालक वृदांना माझा नमस्कार* 🙏*बऱ्याच पालकांचे सध्या क्लास चालू कर...
03/07/2020

श्री ज्ञानराज स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर
*आदरणीय सर्व पालक वृदांना माझा नमस्कार* 🙏
*बऱ्याच पालकांचे सध्या क्लास चालू करण्याबाबत फोन येत आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीचा विचार करता प्रत्यक्ष क्लास घेणे अशक्य आहे. त्यामुळे श्री ज्ञानराज स्पर्धा परीक्षा केंद्राने इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन क्लास चालू करण्याचे ठरवले आहे.*
*जोपर्यंत शाळा तसेच क्लास सुरू होत नाहीत तोपर्यंत अॅप च्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन सराव परीक्षा घेतल्या जाणार आहेत.*
*यात शालेय स्पर्धा परीक्षेवर आधारित अभ्यासक्रम घेतला जाईल.*
*यासाठी क्लास चे app डाउनलोड करून घ्यावे लागेल. यासाठी आपणास app ची link खाली दिली आहे.*
*आपला ऑनलाईन क्लास चा प्रवेश निश्चित झाल्यानंतर आपणास login id आणि password दिला जाईल.*

*ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी या लिंक वर क्लिक करून ॲप इन्स्टॉल करून घ्या त्यानंतर रजिस्ट्रेशन करावे.*

19/06/2020

श्री ज्ञानराज स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर
नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !!!
1. व्यवहारे सोनाली ज्ञानेश्वर
2. कुमठेकर अबुजर बशीर
3. चाटे शिवम जालिंदर
4. वाघमारे यश शिवाजी
5. शहापूरे पार्थ काशिनाथ

30/04/2020

Address

BARSHI Road
Latur

Telephone

+919637954193

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Dnyanraj Spardha Pariksha Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category