30/01/2025
*अभिनंदन..!*
*अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सत्र डिसेंबर 2024 मधील संगीत शास्त्रीय गायन परीक्षेचा निकाल जाहीर झाला,आणि दरवर्षीप्रमाणेच याही वेळी आपल्या विद्यालयाचा 100% निकाल लागला आहे. त्याचबरोबर आपल्या केंद्रातून प्रथम श्रेणीत येणारे सर्वाधिक विद्यार्थी आपल्या विद्यालयातील आहेत.*
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन..!*
🌹🌹🌹🌹🌹