16/02/2024
*सुवर्णसंधी...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी*🥳
*राज्यातील विद्यार्थ्यांसाठी*
*ज्ञानदीप गुरुकुल लातूर घेऊन* *येत आहे उन्हाळी* *शिबिर* *(*SUMMER CAMP)*☀️
👉 *2 मे ते 16 मे 2024*
*शिबिरात घ्यावयाच्या बाबी*
🧑🏫 *तज्ञांचे मार्गदर्शन* ,
🦸♀️ *अभिनय*
💃 *नृत्य*
🎼 *संगीत*
⛹️♂️ *क्रीडा*
🎤 *वक्तृत्व*
🧘♂️ *योगा*
🤺 *कराटे*
🧘♀️ *ध्यान*
👨🎤 *सूत्रसंचालन*
🤼♀️ *मल्लविद्या*
📝 *निबंध*
😚 *आत्मकला*
🎙️ *मिमिक्री व स्टँड अप कॉमिडी*
📔 *सुंदर हस्ताक्षर*
🧮 *अबॅकस*
🧭 *गणित इंग्रजी आणि विज्ञान विषयासाठी स्वतंत्र सत्र*
★ *शिबिराची वैशिष्ट्ये* ★
■ *शिबिरासाठी उत्तम राहण्याची व्यवस्था*
■ *मूले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था*
■ *शुद्ध आणि सात्विक शाकाहारी भोजन*
■ *व्यवहारिक शिक्षणाबरोबर अध्यात्मिक संस्कार देणार शिबिर*
■ *विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवणार संस्कार शिबिर*
■ *सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज मैदान*
■ *पिण्यासाठी फिल्टर चे पाणी*
■ *गरम पाण्याचे व्यवस्था*
■ *विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे शिबिर*
*त्वरा करा .. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य*
*प्रवेशासाठी संपर्क*
*प्रदिप आडसुळे सर*
*( संचालक ज्ञानदीप गुरुकुल , लातूर )*
*8830300507*
*पत्ता :- लगसकर बिल्डिंग च्या बाजूस जय तुळजाभवानी नगर लातूर*