Jaikranti Semi English School Latur

Jaikranti Semi English School Latur ✨ Why Choose Jaikranti School?

Jaikranti is a platform where students are trained to become future leaders, professionals and responsible citizens.The school ensures that every child gets personal attention and opportunities to grow.

31/08/2026

  Jaikranti Semi English School Latur1. 🎂 **Birthday Party Planning**   Students engaged in an exciting conversation abo...
29/08/2026


Jaikranti Semi English School Latur

1. 🎂 **Birthday Party Planning**
Students engaged in an exciting conversation about arranging a surprise birthday party for their friend.

2. 🎈 **Who, What & When?**
They discussed the **venue, cake, decorations, guests, and timing** in English.

3. 🤝 **Plan Together, Speak Together**
Through pair conversations, students shared ideas and planned the party creatively.

4. 💬 **Real-Life Conversation Practice**
The activity helped students practice **suggestions, opinions, and decision-making** in English.

5. 🌟 **Fun Activity, Powerful Learning**
A creative conversation that boosted students’ **vocabulary, fluency, and speaking confidence!**

 #जयक्रांती सेमी इंग्लिश स्कूल, लातूर येथे विद्यार्थ्यांसाठी ‘Good Touch-Bad Touch’ जनजागृती उत्साहात संपन्न.विद्यार्थ्य...
19/08/2026

#जयक्रांती सेमी इंग्लिश स्कूल, लातूर येथे
विद्यार्थ्यांसाठी ‘Good Touch-Bad Touch’ जनजागृती उत्साहात संपन्न.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘गुड टच–बॅड टच' या विषयावर आज जयक्रांती सेमी इंग्लिश स्कूल, लातूर येथे जनजागृतीपर सेमिनार आयोजित करण्यात आला.

या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना योग्य व अयोग्य स्पर्शातील फरक, स्वतःच्या शरीराविषयी जागरूकता, असुरक्षित परिस्थितीत काय करावे, कोणाकडे मदत मागावी तसेच ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सेमिनारमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सजगता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन सातत्याने होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक व उपस्थितांनी कौतुक केले.

  Tips   -JEE  -CET  Jaikranti Junior College
16/08/2026

Tips
-JEE -CET

Jaikranti Junior College

  TIPS             Junior College Latur
14/08/2026

TIPS


Junior College Latur

13/08/2026

“जयक्रांती सेमी इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर विशेष भर दिला जातो. शिक्षकांचे मार्गदर्शन, शिस्त, नियमित सराव परीक्षा आणि विद्यार्थ्यांकडे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष यामुळे आम्ही पालक म्हणून समाधानी आहोत. आमच्या मुलामध्ये अभ्यासाबरोबरच आत्मविश्वास आणि इंग्रजी संभाषण कौशल्यातही चांगली सुधारणा दिसून येत आहे. जयक्रांती स्कूलची निवड केल्याचा आम्हाला आनंद आहे.”

— श्री.राजेसाहेब सवाई (पालक-वर्ग 5वी🌟

01/08/2026

Address

Sitaram Nagar
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919423555348

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jaikranti Semi English School Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Jaikranti Semi English School Latur:

Shortcuts

Share

Category