Shri Rajguru Vidyalay Latur

Shri Rajguru Vidyalay Latur Committed to providing quality education, fostering creativity and nurturing potential of every stud.

✍🏽💫 RELIANCE LATUR PATTERN ✍🏽💫The Journey to Excellence Begins Here!Exciting news for parents! Admissions are now OPEN a...
04/05/2026

✍🏽💫 RELIANCE LATUR PATTERN ✍🏽💫

The Journey to Excellence Begins Here!

Exciting news for parents! Admissions are now OPEN at Shri Tripura English School for the Academic Session 2026-2027.

From Pre-Nursery to 10th Grade, we provide a nurturing environment where your child can grow, learn, and lead.

Why Choose Us?

Smart Classrooms & Modern Labs

Expert & Caring Faculty

Creative Curriculum & Arts

Focus on Sports & Holistic Development

Limited seats available! Give your child the gift of quality education.

Visit us today to secure your spot!

01/05/2026

Shri Tripura English school Ready to grow,learn and lead🌱

Enrollment for 2026-2027 is now live at shritripura English school. Come fly with us!

English school

1 May -जय महाराष्ट्र 🚩 मराठी  अस्मिता, मराठी अभिमान.   Din
01/05/2026

1 May -जय महाराष्ट्र 🚩 मराठी अस्मिता, मराठी अभिमान.
Din

तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम सुरुवात... रिलायन्स लातूर पॅटर्न !केवळ शिक्षणच नाही, तर संस्कार आणि शिस्तीची ...
30/04/2026

तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम सुरुवात... रिलायन्स लातूर पॅटर्न !

केवळ शिक्षणच नाही, तर संस्कार आणि शिस्तीची जोड देऊन आम्ही घडवतो उद्याचे सक्षम नागरिक. श्री त्रिपुरा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आता शालेय अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षांची (Foundation) पूर्वतयारी करून घेतली जाईल.

आमची खास वैशिष्ट्ये :

स्पर्धा परीक्षा तयारी: NTSE, KVPY, RMO, IMO, IJSO ची विशेष तयारी.

'निवासी शाळा' (Residential School): बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था.

आधुनिक सुविधाः सुसज्ज प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब आणि भव्य ग्रंथालय.

अनुभवी शिक्षकः तज्ज्ञ शिक्षकवृंदाद्वारे वैयक्तिक मार्गदर्शन.

पत्ता: ५ नं. चौक, औसा रिंग रोड, लातूर.

अधिक माहितीसाठी संपर्क: 950 350 9290

  up #
30/04/2026

up #

लातूर ला राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न देणारे आदरणीय गुरुवर्य प्रा.उमाकांत होनराव सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शु...
04/12/2023

लातूर ला राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न देणारे आदरणीय गुरुवर्य प्रा.उमाकांत होनराव सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज श्री राजगुरू विद्यालय लातूर व त्रिपुरा वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  "दहीहंडी" उत्सव साजरा करण्यात आल...
07/09/2023

आज श्री राजगुरू विद्यालय लातूर व त्रिपुरा वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "दहीहंडी" उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी दहीहंडी मिरवणूक काढून विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात आपला आनंद द्विगुणीत केला.
कान्होबा डाव पूरे आता ||
मांडू रे काला, आवडी अनंता ||
या उक्ति प्रमाणे, जोश पूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी थरावरती थर रचून दहीहंडी ला गवसणी घातली व तद्नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते.


आज राजगुरु विद्यालय लातूर येथे योग प्रशिक्षण देण्यात आले व विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक पद्धतीने...
26/08/2023

आज राजगुरु विद्यालय लातूर येथे योग प्रशिक्षण देण्यात आले व विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले त्याप्रसंगीचे काही क्षण आणि योग चे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. योग ही एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्रिया आहे जी भारतात खूप वर्षांपासून केली जाते. योग हे निरोगी शरीर आणि निरोगी मन बनवण्याशी संबंधित आहे. योग हा एक व्यायामाचा प्रकार आहे तिथे तुमचे मन निसर्गाशी जोडले जाते आणि ते तुम्हाला तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवते. योग ही भारताची एक प्राचीन आणि सुंदर शरीराच्या व्यायामाची कला आहे जी शारीरिक, आध्यात्मिक आणि मानसिक अशा सर्व पैलूंशी जोडलेली आहे. हे आपले शरीर आणि मन शांत करते आणि मनाला आराम देते. हे आपल्याला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत करते. योग हे लक्ष आणि एकाग्रता शक्ती वाढवते. हे काम करण्यासाठी आणि दिवसभर सक्रिय राहण्यासाठी ऊर्जा तयार करते. योगामुळे जीवनात आत्म-जागरूकता प्राप्त होण्यास मदत होते.

“INDIA IS ON THE MOON”इस्रोच्या चांद्रयान - 3 मोहिमेद्वारे भारताने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून एक इतिहास रचला. चंद्रावर...
24/08/2023

“INDIA IS ON THE MOON”
इस्रोच्या चांद्रयान - 3 मोहिमेद्वारे भारताने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून एक इतिहास रचला. चंद्रावर चांद्रयान-३ च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर, संपूर्ण राष्ट्र अभिमान आणि आनंदाच्या भावनेने या उल्लेखनीय कामगिरीचा आनंद साजरा करत होता. श्री राजगुरू विद्यालय, लातूर येथे चंद्रयान-३ चे प्रक्षेपण सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी हे चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगच्या शुभ मुहूर्ताची आतुरतेने वाट पाहत होते. 23 ऑगस्ट 2023 रोजी.
लँडिंगचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले गेले आणि त्यांनी अभिमानाने ऐतिहासिक क्षण निर्माण होत असल्याचे पाहिले.
आमच्यासाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे आणि आम्ही आमच्या राष्ट्राकडून अशा आणखी उल्लेखनीय कामगिरीसाठी इस्रो टीमचे अभिनंदन!!
जय हिंद! जय भारत!!

आज श्री राजगुरु विद्यालय, लातूर चे  व्यवस्थापकीय संचालक पवळे अंगद पांडुरंग यांनी सेमीनारच्या माध्यमातून मुलांशी हितगुज क...
21/08/2023

आज श्री राजगुरु विद्यालय, लातूर चे व्यवस्थापकीय संचालक पवळे अंगद पांडुरंग यांनी सेमीनारच्या माध्यमातून मुलांशी हितगुज केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध विषयावर चर्चा केली. या प्रसंगी सरांनी, परिपाठातील बाबी विस्तृत पद्धतीने मांडल्या तसेच इंग्लिश विषय हा शिक्षणाचा मुख्य गाभा आहे म्हणून इंग्लिश विषयात विद्यार्थ्यांची गोडी वाढावी याकरीता आजचा सेमिनार आयोजित करण्यात आला होता. तसेच आजपासुन विविध वर्कशीट च्या माध्यमातून इंग्लिश प्रश्नावली विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या सुचना शिक्षकांना देण्यात आल्या.

सद्भावना दिनानिमित्ताने सद्भावना प्रतिज्ञा व स्व. राजीव गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण....        ...
18/08/2023

सद्भावना दिनानिमित्ताने सद्भावना प्रतिज्ञा व स्व. राजीव गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण....

Address

Katale Nagar, Behind Katale Petrol Pump
Latur
413512

Opening Hours

Monday 7am - 5pm
Tuesday 7am - 5pm
Wednesday 7am - 5pm
Thursday 7am - 5pm
Friday 7am - 5pm
Saturday 7am - 5pm

Telephone

+918329004609

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Rajguru Vidyalay Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Rajguru Vidyalay Latur:

Shortcuts

Share

Category