Numismatic News

Directions

Numismatic News तत्वमसी

01/09/2026

Don't call me❌ only व्हॉट्स⏫me...😇
💻

31/08/2026

*'राम मुद्रा'* हे महर्षि महेश योगी यांच्या `द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस (GCWP), नेथरलँड इथे` या संस्थेने 2002 मध्ये सुरू केलेले एक स्थानिक चलन किंवा `बेअर बाँड ( Bearerbond)` आहे.

त्या संस्थेच्या नियमांनुसार, या मुद्रेचा वापर केवळ ठराविक दुकानांमध्ये आणि संस्थांच्या अंतर्गत व्यवहारांसाठीच केला जातो.
आज ही 📍 मधील 100 हून अधिक दुकाने आणि मॉल्समध्ये वस्तू खरेदीसाठी 'राम मुद्रा' स्वीकारली जाते.
एका 'राम' नोटेचे मूल्य साधारणपणे 10 युरो किंवा 10 अमेरिकन डॉलर्स इतके निश्चित करण्यात आले आहे.....!
माझ्यामध्ये #भारत सरकारने तरी प्रभू श्रीरामांची नोट चलनात आणावी
आजच माझ्या संग्रहात ही नोट समाविष्ट झाली आहे. तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी छोटासा प्रयत्न केला आहे
आवडल्यास नक्की लाईक करा & शेअर करा.
#जयश्रीराम राम

30/08/2026

When a mistake in becomes a masterpiece in your collection. ✨

लोकं   च्या मागे मी ३५० वर्ष जुन्या  #शिवराई च्याकारण माझा छंद  #स्वाभिमान जपतो.......!
16/06/2026

लोकं च्या मागे
मी ३५० वर्ष जुन्या #शिवराई च्या
कारण माझा छंद #स्वाभिमान जपतो.......!

Address

औसा रोड, लातुर
Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Numismatic News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share