Deshikendra Vidyalaya, Latur Batch 1998

Deshikendra Vidyalaya, Latur Batch 1998 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Deshikendra Vidyalaya, Latur Batch 1998, School, Shri Deshikendra Vidyalaya, Latur.

ℂ𝕙𝕚𝕝𝕕𝕙𝕠𝕠𝕕 𝕗𝕣𝕚𝕖𝕟𝕕𝕤 𝕞𝕒𝕜𝕖 𝕥𝕙𝕖 𝕓𝕖𝕤𝕥 𝕞𝕖𝕞𝕠𝕣𝕚𝕖𝕤. 𝔹𝕖𝕤𝕥 𝕗𝕣𝕚𝕖𝕟𝕕𝕤 𝕗𝕠𝕣 𝕒 𝕝𝕚𝕗𝕖💫🌟 𝔾𝕖𝕥-𝕋𝕠𝕘𝕖𝕥𝕙𝕖𝕣 𝟚𝟘𝟚𝟜🪷🏮🤝🙌🏼🧿🍫🎊🎇🎆🧨✨🎁🤗
06/11/2024

ℂ𝕙𝕚𝕝𝕕𝕙𝕠𝕠𝕕 𝕗𝕣𝕚𝕖𝕟𝕕𝕤 𝕞𝕒𝕜𝕖 𝕥𝕙𝕖 𝕓𝕖𝕤𝕥 𝕞𝕖𝕞𝕠𝕣𝕚𝕖𝕤. 𝔹𝕖𝕤𝕥 𝕗𝕣𝕚𝕖𝕟𝕕𝕤 𝕗𝕠𝕣 𝕒 𝕝𝕚𝕗𝕖💫🌟 𝔾𝕖𝕥-𝕋𝕠𝕘𝕖𝕥𝕙𝕖𝕣 𝟚𝟘𝟚𝟜🪷🏮🤝🙌🏼🧿🍫🎊🎇🎆🧨✨🎁🤗

01/04/2023

मित्र आणि मैत्रिणींनो 👫,

आपल्याला आपली शाळा 🏫 सोडून अनेक वर्षे झाली आहेत, आणि जसजसा वेळ निघून गेला तसतसे आपण सर्व जीवनात आपापल्या मार्गाने पुढे सरकलो 🏃‍♂️.

आता परत एकदा एकत्र येउन शाळेच्या दिवसांत व्यथित केलेले मौल्यवान क्षण 📝 पुन्हा जगण्याची वेळ आली आहे.

आपल्या शाळेचे गेट टुगेदर म्हणजे निव्वळ भेट नव्हे 👨‍💼👩‍⚕️, तर जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्याची, आपल्या आठवणींची उजाळा देण्याची आणि नवीन आठवणी बनवण्याची ही संधी आहे 📷.

आपल्या कर्तृत्वाचा आनंद साजरा करण्याची 🌞आणि आपल्या भविष्यातील नवीन वाटचालीमध्ये एकमेकांना सोबत घेण्याची ही एक संधी आहे🗽.

चला आठवणींना पुन्हा जिवंत करूया.

चला आपल्या शिक्षकाना पुन्हा संपर्क साधू या, आणि त्यांचे आभार मानू या.👨‍🏫

चला आपण एकत्र येऊन आयुष्यभर टिकतील अशा नवीन नाती तयार करूया.🤝

सर्वांनीच आपल्या शाळेच्या reunion मध्ये सामील व्हा!!

लवकरच भेटू !🙏

Upcoming Get-Together Meeting Successfully Completed👍
29/01/2023

Upcoming Get-Together Meeting Successfully Completed👍

Upcoming Get-Together Meeting Successfully Completed👍
29/01/2023

Upcoming Get-Together Meeting Successfully Completed👍

Address

Shri Deshikendra Vidyalaya
Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deshikendra Vidyalaya, Latur Batch 1998 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category