Sankalp Coaching classes and hostel, Sawari

Sankalp Coaching classes and hostel, Sawari Navodaya Vidyalaya and Sainik school entrance exam for SATARA ,Chandrapur

🌟 विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी... 🌟🏆 संकल्प शालेय स्पर्धा परीक्षा केंद्र वसतिगृह, सावरी📍 ता. निलंगा, जि. लातूर📢...
11/05/2026

🌟 विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी... 🌟

🏆 संकल्प शालेय स्पर्धा परीक्षा केंद्र वसतिगृह, सावरी
📍 ता. निलंगा, जि. लातूर

📢 इयत्ता 3 री ते 6 वी (मराठी व इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू!

📚 नियमित बॅच 15 जून 2026 पासून सुरू
⏰ त्वरा करा! आजच प्रवेश निश्चित करा!

✅ नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
✅ सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा
✅ महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा
✅ राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षा
✅ ऑलिंपियाड स्पर्धा परीक्षा

✨ आमची वैशिष्ट्ये ✨
✔ अनुभवी व तज्ञ शिक्षक मार्गदर्शन
✔ नियमित सराव परीक्षा व टेस्ट सिरीज
✔ निवासी (वसतिगृह) सुविधा
✔ शिस्तबद्ध व अभ्यासपूर्ण वातावरण
✔ CCTV सुरक्षा व्यवस्था
✔ पौष्टिक आहार व व्यक्तिमत्व विकास

📞 संपर्क : 9970816888

🎯 तुमच्या मुलांच्या यशस्वी भविष्यासाठी आजच संकल्प परिवारात सामील व्हा!

#मराठीमाध्यम #स्पर्धापरीक्षा
#नवोदय #सैनिकस्कूल #शिष्यवृत्ती
#विद्यार्थीयश

Dnyaneshwar Patil Savrikar

🎯 **प्रवेश!! प्रवेश!! प्रवेश!! 2026-27** 🎯इ. 3 री, 4 थी, 5 वी, 6 वी (मराठी, इंग्रजी, CBSE)🏆 आपल्या मुलाचे स्वप्न — अधिका...
23/02/2026

🎯 **प्रवेश!! प्रवेश!! प्रवेश!! 2026-27** 🎯
इ. 3 री, 4 थी, 5 वी, 6 वी (मराठी, इंग्रजी, CBSE)

🏆 आपल्या मुलाचे स्वप्न — अधिकारी बनण्याचे!
🏫 प्रवेश परीक्षेची खात्रीशीर तयारी — एकच नाव…

# 🌟 संकल्प अकॅडमी 🌟

स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी
गणित | बुद्धिमत्ता | जनरल नॉलेज | मराठी | इंग्रजी
यांची परिपूर्ण आणि शिस्तबद्ध तयारी!

---

📝 **उन्हाळी वर्ग** – 03 एप्रिल 2026 पासून सुरू
📝 **वार्षिक वर्ग** – 15 जून 2026 पासून सुरू

---

🔥 *आम्ही नाही तर आमची गुणवत्ता बोलते…!* 🔥

📊 **2024-25 निकाल (एकाच शाखेचा – 50 विद्यार्थ्यांपैकी)**

🏆 अखिल भारतीय सैनिक स्कूल – 28 विद्यार्थी (47 पैकी)
🏆 शिष्यवृत्ती परीक्षा – 24 विद्यार्थी 200+ गुण, 16 स्कॉलरशिप होल्डर
🏆 मंथन राज्यस्तरीय गुणवत्ता यादी – 4 विद्यार्थी
🏆 राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा – 4 विद्यार्थी
🏆 नवोदय विद्यालय – 10 विद्यार्थी

📌 मागील 9 वर्षांत 350+ विद्यार्थ्यांनी विविध प्रवेश परीक्षांत यश मिळवले आहे.

---

📝 **तयारी वर्ग उपलब्ध:**
✔ जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
✔ अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा
✔ राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षा
✔ राणी लक्ष्मीबाई सैनिकी स्कूल
✔ स्कॉलरशिप परीक्षा
✔ मंथन राज्यस्तरीय परीक्षा
✔ Olympiad स्पर्धा परीक्षा
✔ शालेय अभ्यासक्रम

---

🏬 बाहेरील मुला-मुलींसाठी उत्तम होस्टेल सुविधा
⚠ मर्यादित प्रवेश

📍 संकल्प शालेय स्पर्धा परीक्षा केंद्र व वसतिगृह
सावरी, ता. निलंगा, जि. लातूर

📞 संपर्क: डी. जी. पाटील सर – 9970816888

⚠ *टीप: आमची दुसरी कुठेही शाखा नाही.*

---

🎓 आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी
आजच अकॅडमीला भेट द्या! ✨

स्वप्नांना द्या उंच भरारी!नवोदय, सैनिक स्कूल व स्पर्धा परीक्षांसाठीमहाराष्ट्रातील अग्रगण्य केंद्र! • ➡️अनुभवी शिक्षक वृं...
19/06/2025

स्वप्नांना द्या उंच भरारी!
नवोदय, सैनिक स्कूल व स्पर्धा परीक्षांसाठी
महाराष्ट्रातील अग्रगण्य केंद्र!

• ➡️अनुभवी शिक्षक वृंद

• ➡️दर आठवड्याला सराव परीक्षा

• ➡️ सुरक्षित वसतीगृह

• ➡️ इंग्रजी व मराठी माध्यम

• ➡️ 3री, 4थी, 5वी, 6वी स्वतंत्र वर्ग

• ➡️ प्रत्येक वर्गात 40 विद्यार्थी संख्या.

📚 प्रवेश सुरू: *15 जून 2025 पासून रेगुलर वर्ग सुरू*
* ☎️ *संपर्क* :
✒️श्री.ज्ञानेश्वर पाटील सर 9970816888

✒️📌 *आजच नावनोंदणी करा आणि मुलाच्या यशाची नवी दिशा ठरवा !*

10/03/2025

3 री,4थी,5,वी,6वी साठी नवोदय व सैनिक स्कूल तयारी #प्रवेश_प्रवेश_प्रवेश_2025_26*
विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी गणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज, मराठी इंग्रजी अशा स्पर्धात्मक विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी, उत्तम अधिकारी व उत्कृष्ट विद्यार्थी बनवायचे असेल तर त्यांच्या तयारीसाठी एकच उपाय....... *संकल्प अकॅडमी जॉईन करा*..
📝 *उन्हाळी वर्ग* *= 1 एप्रिल 2025 पासून सुरु*
📝 *वार्षिक वर्ग 15 जून 2025 पासून सुरू*
📌 *नवोदय विद्यालय व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत मागील आठ वर्षात 300+ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला आहे.*
📌 *अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत क्लासेसची मागील आठ वर्षात राज्यात पहिल्या 10 मध्ये= 12 विद्यार्थी*
🔥आम्ही नाही तर आमची गुणवत्ता बोलते....🔥
*2023-24 अकॅडमी निकाल*
🏆अखिल भारतीय सैनिक स्कूल=26 विद्यार्थी (47पैकी)
🏆शिष्यवृत्ती परीक्षेत 200 पेक्षा जास्त गुण घेणारे‌ 24 विद्यार्थी, 16 विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर
🏆मंथन परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 3 विद्यार्थी
🏆राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत 2 विद्यार्थ्यांनी
🏆नवोदय विद्यालय 11 विद्यार्थी
( *वरील निकाल हा फक्त एकाच शाखेचा आहे. 50 विद्यार्थ्यांपैकी* )
📝 *तयारी वर्ग*:-
1)जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
2)अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा,
3)स्कॉलरशिप परीक्षा,
4)मंथन राज्यस्तरीय परीक्षा, 5) राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षा
6) राणी लक्ष्मीबाई सैनिकी स्कूल
7) Olympiad स्पर्धा परीक्षा
8)शालेय अभ्यासक्रम
अशा शालेय स्पर्धा परीक्षा तयारीसाठी प्रवेश देणे सुरू आहे..
➡️ *प्रवेश वर्ग*:- इ.3 री, इ.4थी, इ.5 वी, इ.6वी (मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम व CBSE )
🏬 *बाहेरील मुला-मुलींसाठी होस्टेलची उत्तम सोय*
(मर्यादित प्रवेश)
🏆 *विद्यार्थ्याच्या उज्वल भविष्यासाठी एक वेळेस अकॅडमी ला भेट द्या.*
➡️संकल्प शालेय स्पर्धा परीक्षा केंद्र व वसतिगृह सावरी ता. निलंगा जि. लातूर
*संपर्क:* 📱 डी.जी.पाटील सर *9970816888*
*टिप:* कुठेही आमची दुसरी शाखा नाही.

28/02/2025
 #3री_4थी_5वी_6वी_साठी_नवोदय_व_सैनिक_स्कूल_तयारी *प्रवेश!! प्रवेश!! प्रवेश!! 2024-25*  विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या यु...
20/02/2024

#3री_4थी_5वी_6वी_साठी_नवोदय_व_सैनिक_स्कूल_तयारी *प्रवेश!! प्रवेश!! प्रवेश!! 2024-25*
विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी गणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज, मराठी इंग्रजी अशा स्पर्धात्मक विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी, उत्तम अधिकारी व उत्कृष्ट विद्यार्थी बनवायचे असेल तर त्यांच्या तयारीसाठी एकच उपाय....... *संकल्प अकॅडमी जॉईन करा*..
📝 *उन्हाळी वर्ग* *= 20 मार्च 2024 ते 30 मे*
📝 *वार्षिक वर्ग 15 जून 2024 पासून सुरू*
📌 *नवोदय विद्यालय व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत मागील सात वर्षात 250+ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला आहे.*
📌 *अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत राज्यात पहिल्या 10 मध्ये= 11 विद्यार्थी*
*2022-23 अकॅडमी निकाल*
🏆अखिल भारतीय सैनिक स्कूल=24 विद्यार्थी
🏆शिष्यवृत्ती परीक्षेत 200 पेक्षा जास्त गुण घेणारे‌ 24 विद्यार्थी
🏆मंथन परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 2 विद्यार्थी
🏆राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत 2 विद्यार्थ्यांनी
🏆नवोदय विद्यालय coming soon
📝 *तयारी वर्ग*:-
1)जवाहर नवोदय विद्यालय
2)अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा,
3)स्कॉलरशिप परीक्षा,
4)मंथन राज्यस्तरीय परीक्षा, 5)RIMS
6) राणी लक्ष्मीबाई सैनिकी स्कूल
7) मोराची देसाई विद्यालय (कर्नाटक) 8)शालेय अभ्यासक्रम
अशा शालेय स्पर्धा परीक्षा तयारीसाठी प्रवेश देणे सुरू आहे..
➡️ *प्रवेश वर्ग*:- इ.3 री, इ.4थी, इ.5 वी, इ.6वी (मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम व CBSE )
🏬 *बाहेरील मुला-मुलींसाठी होस्टेलची उत्तम सोय*
(मर्यादित प्रवेश)
🏆 *विद्यार्थ्याच्या उज्वल भविष्यासाठी एक वेळेस अकॅडमी ला भेट द्या.*
➡️संकल्प शालेय स्पर्धा परीक्षा केंद्र व वसतिगृह सावरी ता. निलंगा जि. लातूर
*संपर्क:* 📱 डी.जी.पाटील सर *9970816888*
*टिप:* कुठेही आमची दुसरी शाखा नाही.

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023-24Mock Test
05/11/2023

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023-24
Mock Test

उन्हाळी बॅच 20मार्च 2024पासून सुरू नवोदय व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तयारी वर्ग इ.3री, 4थी,5वी,6वी..
17/07/2023

उन्हाळी बॅच 20मार्च 2024पासून सुरू नवोदय व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा तयारी वर्ग इ.3री, 4थी,5वी,6वी..

*प्रवेश!! प्रवेश!! प्रवेश!! 2023-24*  विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी गणित, बुद्धिमत्ता, जनरल...
07/06/2023

*प्रवेश!! प्रवेश!! प्रवेश!! 2023-24*
विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी गणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज, मराठी इंग्रजी अशा स्पर्धात्मक विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी, उत्तम अधिकारी व उत्कृष्ट विद्यार्थी बनवायचे असेल तर त्यांच्या तयारीसाठी एकच उपाय....... *संकल्प अकॅडमी जॉईन करा*..
📝 *वार्षिक वर्ग 15 जून 2023 पासून सुरू*
📌 *नवोदय विद्यालय व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत मागील सात वर्षात 250+ विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवला आहे.*
📌 *अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत राज्यात पहिल्या 10 मध्ये= 11 विद्यार्थी*
*2022-23 अकॅडमी निकाल*
🏆अखिल भारतीय सैनिक स्कूल=19 विद्यार्थी
🏆शिष्यवृत्ती परीक्षेत 200 पेक्षा जास्त गुण घेणारे‌ 24 विद्यार्थी
🏆मंथन परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 2 विद्यार्थी
🏆राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत 2 विद्यार्थ्यांनी
🏆नवोदय विद्यालय coming soon
📝 *तयारी वर्ग*:-
1)जवाहर नवोदय विद्यालय
2)अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा,
3)स्कॉलरशिप परीक्षा,
4)मंथन राज्यस्तरीय परीक्षा, 5)RIMS
6) राणी लक्ष्मीबाई सैनिकी स्कूल
7) मोराची देसाई विद्यालय (कर्नाटक) 8)शालेय अभ्यासक्रम
अशा शालेय स्पर्धा परीक्षा तयारीसाठी प्रवेश देणे सुरू आहे..
➡️ *प्रवेश वर्ग*:- इ.3 री, इ.4थी, इ.5 वी, इ.6वी (मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम व CBSE )
🏬 *बाहेरील मुला-मुलींसाठी होस्टेलची उत्तम सोय*
(मर्यादित प्रवेश)
🏆 *विद्यार्थ्याच्या उज्वल भविष्यासाठी एक वेळेस अकॅडमी ला भेट द्या.*
➡️संकल्प शालेय स्पर्धा परीक्षा केंद्र व वसतिगृह सावरी ता. निलंगा जि. लातूर
*संपर्क:* 📱 डी.जी.पाटील सर *9970816888*
*टिप:* कुठेही आमची दुसरी शाखा नाही.

Address

SANKALP Coaching Classes And Hostel
Latur
413522

Telephone

+919970816888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sankalp Coaching classes and hostel, Sawari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sankalp Coaching classes and hostel, Sawari:

Shortcuts

Share

Category