Siddhivinayak Abacus Classes Online / Offline

Siddhivinayak Abacus Classes Online / Offline we provide a online education

23/03/2022
खुशखबर! खुशखबर!!फ्री ! फ्री !! फ्री !!!सिद्धिविनायक प्रोऍक्टिव्ह अबॅकस आयोजित*5 दिवस मोफत वर्कशॉप*📜सहभागी सर्व विद्यार्थ...
14/12/2021

खुशखबर! खुशखबर!!
फ्री ! फ्री !! फ्री !!!
सिद्धिविनायक प्रोऍक्टिव्ह अबॅकस आयोजित
*5 दिवस मोफत वर्कशॉप*
📜सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक
📕सर्वांना प्रमाणपत्र

वर्कशॉप मध्ये काय शिकाल?
👉🏻 अबॅकस ची माहिती, उपयोग व वापर.
👉🏻 पाढे तयार करणे व लक्षात ठेवणे.
👉🏻 तोंडी बेरीज, वजाबाकी व गुणाकाराच्या ट्रिक्स.
👉🏻 संख्या चा वर्ग काढण्याची सोपी पद्धत.
👉🏻ब्रेन डेव्हलपमेंट च्या विविध ऍक्टिव्हिटी.
👉🏻 संगणकाची ओळख
👩‍💼 *प्रवेश फक्त इ. 2 री ते 7 वी विद्यार्थ्यांना दिला जाईल.*🧑‍💼
📜 नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख - 25/12/2021 📜
संपर्क -
*सिद्धिविनायक प्रोऍक्टिव्ह अबॅकस*,
बस स्टँड जवळ, लासलगाव
📲 9️⃣1️⃣7️⃣5️⃣5️⃣2️⃣2️⃣5️⃣9️⃣0️⃣
📲 7️⃣9️⃣7️⃣2️⃣1️⃣3️⃣3️⃣5️⃣9️⃣8️⃣
किंवा खालील लिंक चा वापर करून नोंदणी करा.

https://wa.me/message/APY5637TUVSIG1

Hurry Up Limited Seats.💐💐💐💐💐

05/08/2021

💐💐💐 #हार्दिक_अभिनंदन💐💐💐
27 जुलै 2021 रोजी झालेल्या
#प्रोऍक्टिव्ह_अबॅकस आयोजित

मध्ये #सिद्धिविनायक_प्रोऍक्टिव्ह_अबॅकस_सेंटरच्या विद्यार्थ्यांनी भव्य दिव्य यश संपादन केले. आपल्या क्लासचा विद्यार्थी
तन्मय रवींद्र जाधव याने 5.39 सेकंदात 100 गणिते सोडवून 99 बरोबर आले व स्पर्धेत ट्रॉफी🏆🏆🏆 जिंकून National Winner झाल्याबद्दल आणि
👉🏻Ranveer Dattatray Jagtap 79 / 69 6m0s
👉🏻Lalit Nilesh Dalvi 58 / 55 6m0s
👉🏻Aaditya Ajay Varma 50 / 50 6m0s
👉🏻Mrunaya Nitin Dumbare 71 / 64 6m0s
👉🏻 Swaraj Shivnath Gangurde 54 / 50 6m0s या सर्व विजयी विद्यार्थी व सहभागी विद्यार्थी आणि पालक यांचे सिद्धिविनायक प्रोऍक्टिव्ह अबॅकस तर्फे
#हार्दिक #अभिनंदन💐💐💐
धन्यवाद टीम प्रोऍक्टिव्ह🙏

💐💐💐
#संपर्क
*सिद्धिविनायक प्रोऍक्टिव्ह अबॅकस, लासलगाव*
पत्ता- लासलगाव
मो. 9175522590 / 7972133598

आजच आपल्या पाल्याला द्या अनोखी भेट
*सिद्धिविनायक प्रोऍक्टिव्ह अबॅकस, लासलगाव*


5 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी, लासलगाव, निफाड, विंचूर व पिंपळगाव बसवंत मध्ये प्रथमच *सिद्धिविनायक प्रोऍक्...
28/07/2021

5 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी, लासलगाव, निफाड, विंचूर व पिंपळगाव बसवंत मध्ये प्रथमच *सिद्धिविनायक प्रोऍक्टिव्ह अबॅकस*💐 सुरू. आजच प्रवेश घ्या
💐💐💐
आजच आपल्या पाल्याला द्या अनोखी भेट
*सिद्धिविनायक प्रोऍक्टिव्ह अबॅकस* चे
वैशिष्ट्ये:
1. Jr. KG / Sr. KG. च्या विद्यार्थ्यांसाठी खास ३ भागांची लिटलचॅम्प सेरीज.
2. अबॅकस क्लास बरोबरच घेतल्या जाणाऱ्या विविध ब्रेन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी
3. नियोजन बद्ध अभ्यासक्रम व प्रशिक्षणासाठी सदैव कटिबद्ध .
4. मुलांना आवडेल व हसत खेळत शिकता येणारा प्रशिक्षण प्रोग्रॅम.
5. माफक फी व सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरीअल देणारा प्रोग्रॅम.
6. फक्त *सिद्धिविनायक प्रोऍक्टिव्ह अबॅकस* मध्येच इंग्रजी, मराठी भाषेमध्ये उपलब्ध असणारी रंगीत स्टडी मटेरीअल.
* #अबॅकस चे #फायदे*
दररोजच्या अभ्यासाबरोबरच मुलांना अबॅकस ची साथ मिळाली ,तर त्यांचा #सर्वांगीण #विकास होऊ शकतो. #शैक्षणिक प्रगतीसाठी अबॅकस अत्यावश्यक आहे. अबॅकसमुळे-
मुलांची #स्मरणशक्ती आणि #एकाग्रता वाढीस लागते,त्यामुळे अभ्यासात प्रगती होते.
उदा.बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,ल.सा.वि.,म.सा.वि.,
वर्ग आणि वर्गमुळ सर्व सहज आणि जलद करण्याची सवय होते.
#संपर्क
*सिद्धिविनायक प्रोऍक्टिव्ह अबॅकस, *
पत्ता- सिद्धिविनायक कॉम्प्युटर्स, बस स्टँड जवळ, लासलगाव. ता. निफाड (नाशिक)
मो. 9175522590 / 7972133598
*टीप- बेसिक कॉम्प्युटर कोर्स मोफत शिकविला जाईल.*

Admission start
16/06/2021

Admission start

नमस्कार पालक आणि विद्यार्थी.तुम्ही कोणत्याही गावात, शहरात, राज्यात असाल किट पोहच करू.आता ऑनलाइन शिक्षण घेण्याशिवाय पर्या...
07/05/2021

नमस्कार पालक आणि विद्यार्थी.

तुम्ही कोणत्याही गावात, शहरात, राज्यात असाल किट पोहच करू.

आता ऑनलाइन शिक्षण घेण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत Brain Development Program proactive ABACUS
हा कोर्स 5 ते 14 वयोगटातील मुलांसाठी आहे. गणिताची भीती दूर करण्यासाठी. गणितात अजून सुधारणा करण्यासाठी.
आम्ही ऑनलाइन प्रशिक्षण देत आहोत.
संपूर्ण किट घरपोच करून वयक्तिक प्रशिक्षण देण्यात येते.
मग विचार कसला करताय आजच प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाला लावा.

संपर्क -
Proactive Abacus
Mo. 7972133598 / 9175522590

अबॅकस म्हणजे काय ?

१.सुमारे दोन हजार वर्षापासून कॅलक्युलेटर प्रमाणे वापरत असलेले मॅथेमॅटिक्स टूल.
२.अबॅकस म्हणजे थोडक्यात मण्याची पाटी.
३.सोप्या पद्धतीने बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तसेच वर्गमूळ या गणितीय क्रिया करण्यासाठी उपयोगी.
४.अबॅकस म्हणजे शालेय गणिताचा क्लास नव्हे.
५.अबॅकस हा कोचिंग नव्हे तर मेंदूला चालना देणारा, बुद्धी विकास करणारा ट्रेनिंग प्रोग्रॅम.

For More Information :
Siddhivinayak Proactive Abacus
Contact:9175522590 / 7972133598

प्रवेश सुरू !!!!
04/03/2021

प्रवेश सुरू !!!!

Address

Lasalgaon
422306

Telephone

+919175522590

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhivinayak Abacus Classes Online / Offline posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category