Akruti Computer Center

Akruti Computer Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akruti Computer Center, Computer training school, Akruti Computer Center, Opp. Panchayat Samiti, Lakhni.

The only computer center in the Bhandara District, Lakhani taluka has been providing Quality 'Computer Education.
“तंत्रज्ञान शिक्षणात २५ वर्षे - आमची ओळख, आमचा अभिमान !”
"

30/07/2026
आय टी आर भरताना घ्यावयाची काळजी शेवटची तारीख 30 जुलै 2026
26/07/2026

आय टी आर भरताना घ्यावयाची काळजी
शेवटची तारीख 30 जुलै 2026

योग्य विमा पोलिसी ची निवड अत्यंत महत्वाची, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा /प्रधानमंत्री सुरक्षा विमा देखील तितकाच महत्वाचा...
26/07/2026

योग्य विमा पोलिसी ची निवड अत्यंत महत्वाची,
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा /प्रधानमंत्री सुरक्षा विमा देखील तितकाच महत्वाचा, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्याकरिता विमा हा एकमेव पर्याय असतो आणि अनेक लोक नेमक त्याकडेच दुर्लक्ष करतात..
अधिक माहिती करिता भेटा..

Kishor Waghaye Kishor Waghaye

20/07/2026

अभिमानस्पद क्षण : स्कायरूट एरोस्पेस (Skyroot Aerospace) ची यशोगाथा :
💪पवन कुमार चंदना (CEO, स्कायरूट)
💪नागा भारत डाका (को-फाउंडर, स्कायरूट)
हे दोन्ही शास्त्रज्ञ पूर्वी इस्रोच्या (ISRO) 'विक्रम साराभाई स्पेस सेंटर'मध्ये कार्यरत होते. ते एकाच फ्लॅटमध्ये एकत्र राहायचे आणि भारताची स्वतःची खाजगी रॉकेट कंपनी सुरू करण्याचे स्वप्न पाहायचे. दोघांनीही इस्रोमधील आपली सुरक्षित सरकारी नोकरी सोडली आणि वर्ष 2018 मध्ये हैदराबाद येथे 'स्कायरूट एरोस्पेस' ची स्थापना केली.
गुंतवणुकीची समस्या: सुरुवातीच्या काळात कंपनीला कोणताही निधी किंवा गुंतवणूक मिळत नव्हती. त्यानंतर पवन चंदना यांनी लिंक्डइन (LinkedIn) च्या माध्यमातून थेट गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.
पहिली मोठी गुंतवणूक: मिंत्रा (Myntra) आणि क्युअरफिट (Cure.fit) चे संस्थापक मुकेश बन्सल यांनी कंपनीमध्ये 15 लाख डॉलर्सची गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीला सुरुवातीचा मोठा आधार मिळाला.
स्कायरूटने 2020 मध्ये भारताची पहिली खाजगी रॉकेट इंजिन चाचणी घेतली आणि इस्रोसोबत सामंजस्य करार (MoU) करून एक नवा इतिहास रचला.
(Vikram-1): स्कायरूटने उपग्रहाला (Satellite) पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करणारा आपला पहिला ऑर्बिटल रॉकेट 'विक्रम-1' यशस्वीरित्या लाँच केला आहे.
स्कायरूट सध्या 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य असलेली भारतातील पहिली स्पेसटेक युनिकॉर्न (Spacetech Unicorn) कंपनी बनली आहे. सध्या ही कंपनी आपल्या पुढील 'विक्रम-2' या रॉकेटवर काम करत आहे.
#इस्रो

17/07/2026

देश कि पहली हायड्रोजण ट्रेन 🎉

📢 कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेश सुरू 2026-27अभ्यासक्रम :B.Sc. (Agriculture)B.Sc. (Horticulture)B.Tech. (Agricultural Engin...
11/07/2026

📢 कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेश सुरू 2026-27

अभ्यासक्रम :
B.Sc. (Agriculture)
B.Sc. (Horticulture)
B.Tech. (Agricultural Engineering)
B.Tech. (Food Technology)

✅ प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ :
10-07-2026 - 25-07-2026

📄 आवश्यक कागदपत्रे
Domicile Certificate
MHT-CET / JEE / NEET गुणपत्रिका
SSC (10 वी) गुणपत्रिका
HSC (12 वी) गुणपत्रिका
College Leaving Certificate (LC/TC)
Caste Certificate
Caste Validity Certificate
Non Creamy Layer Certificate (लागू असल्यास)
Certificate of Agriculturist (AG)

आकृती कॉम्प्युटर सेंटर
📍 Opp. Panchayat Samiti, Lakhani
📞 9423413474 | 7875578762

विध्यार्थी, महिला, व्यावसायिक, गृहिणी सर्वांना विशेष महत्वपूर्ण सूचना25 साव्या वर्षाची आकर्षक भेट FREE AI COURSE दिलेल्य...
11/07/2026

विध्यार्थी, महिला, व्यावसायिक, गृहिणी सर्वांना विशेष महत्वपूर्ण सूचना

25 साव्या वर्षाची आकर्षक भेट FREE AI COURSE

दिलेल्या पोस्टरवरील QR Scanner Google द्वारे स्कॅन करावा. लिंक ओपन झाल्यानंतर आवश्यक माहिती भरावी.

1. आपले संपूर्ण नाव टाकावे.
2. संपर्क क्रमांक (Mobile Number) भरावा.
3. मोबाईलवर आलेला OTP टाकून Verify करावे.
4. Terms & Conditions ला Agree करावे.
5. पुढील फॉर्म पूर्ण भरावा.

फॉर्म यशस्वीरित्या भरल्यानंतर तुम्हाला Maharashtra AI Ready चे प्रमाणपत्र (Certificate) पूर्णपणे मोफत मिळणार आहे.

फॉर्ममध्ये इन्स्टिट्यूटचे नाव विचारल्यास Akruti Computer Center निवडावे व Institute Code: 44210019 टाकावा.

सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचे प्रमाणपत्र (Soft Copy) इन्स्टिट्यूटकडून उपलब्ध करून देण्यात येईल.

⚠️ कोणतीही अडचण आल्यास, स्मार्ट फोन द्वारे करू न शकल्यास थेट Akruti Computer Center, पंचायत समिती समोर, लाखनी इथे भेट ध्या. किंवा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा... 9423413474

1) Akruti Computer Center
Institute Code: 44210019
📞 Mob.: 9423413474, 9356615957

Address

Akruti Computer Center, Opp. Panchayat Samiti
Lakhni
441804

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

+919423413474

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akruti Computer Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Akruti Computer Center:

Shortcuts

Share