Samarth vidyalaya lakhani

Samarth vidyalaya lakhani Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Samarth vidyalaya lakhani, Middle School, Lakhni.

थ्रो बॉल स्पर्धेत समर्थ विद्यालय प्रथमजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा द्वारे जिल्हास्तरीय शालेय रो बॉल स्पर्धा ताल...
04/09/2019

थ्रो बॉल स्पर्धेत समर्थ विद्यालय प्रथम
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा द्वारे जिल्हास्तरीय शालेय रो बॉल स्पर्धा तालुका क्रीडा संकुल लाखनी येथे नुकतीच पार पडली या स्पर्धेत लाखनी येथील समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त केले असून चारही संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व संघांची गोंदिया येथे होणाऱ्या नागपूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

थ्रो बॉल स्पर्धेत समर्थ विद्यालय प्रथमजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा द्वारे जिल्हास्तरीय शालेय रो बॉल स्पर्धा ताल...
01/09/2019

थ्रो बॉल स्पर्धेत समर्थ विद्यालय प्रथम
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा द्वारे जिल्हास्तरीय शालेय रो बॉल स्पर्धा तालुका क्रीडा संकुल लाखनी येथे नुकतीच पार पडली या स्पर्धेत लाखनी येथील समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त केले असून चारही संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व संघांची गोंदिया येथे होणाऱ्या नागपूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
14 वर्षीय मुली वयोगटात हिना कुथे,झूंजार जगनाडे, पल्लवी मडावी, निकिता ठवकर, तेजल गायधनी, खुशी भैसारे, वैष्णवी बोरकर, अर्था वंजारी, प्रांजल बावनकुळे, पूजा लांजेवार, श्वेता गोंडाणे, गौरी बसेशंकर,
14 वर्षे मुले वयोगटात प्रियांशु निर्वाण, यथार्थ गोमासे, मोहित वंजारी, चिराग मेश्राम, सुहास रहांगडाले, कुणाल वैरागडे, पियुष मेश्राम, आरिफ अन्सारी, कुणाल भिवगडे, पवन साकुरे, हिमांशू मस्के, तेजस सावरकर तर
17 वर्षीय मुली वयोगटात सलोनी रहाटे, जानवी खराबे, रितिषा तागडे, पूनम पचारे, सलोनी सलामी, सायली उईके, नंदिनी लांजेवार, खुशी पडोळे, दिशा लेंढारे, वैष्णवी सिंगनजुडे, श्वेता सार्वे, सेजल मस्के तर
17 वर्षीय मुले वयोगटात निखिल बावनकुळे, दीनानाथ नागलवाडे, जयेश नवघरे, स्वराज सिंगनजुडे, ओम निर्वाण, रोहित आग्रे, चेतन लांजेवार, देवांशू राठोड, अश्विनकुमार डोंगरे, मयुर शिरसागर, भूषण धांडे यांचा समावेश आहे.

समर्थ मधील चिमुकल्यानी साकारले शेतकरी दाम्पत्याची वेशभूषा
31/08/2019

समर्थ मधील चिमुकल्यानी साकारले शेतकरी दाम्पत्याची वेशभूषा

समर्थ विद्यालय गुणवंतांची खाण....
08/08/2019

समर्थ विद्यालय गुणवंतांची खाण....

 #निकिता  #बोरकर व   #वृषिकेश  #तुंडामला सुवर्णपदक #राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित  #समर्थ विद्यालय, लाखन...
02/08/2019

#निकिता #बोरकर व #वृषिकेश #तुंडामला सुवर्णपदक

#राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित #समर्थ विद्यालय, लाखनी येथील एन सी सीच्या नुकत्याच पार पडलेल्या 3 महाराष्ट्रा इंजिनिअर कंपनी एन सी सी नागपूर सी ये टी सी (CATC) यांनी आयोजित केलेल्या सी ये टी सी (CATC) 605 या कॅम्प मध्ये समर्थ विद्यालयातील छात्र सैनिक कु निकिता बोरकर हिने सर्व महिला छात्र सैनिकांचे नेतृत्व केले. त्या बेस्ट ड्रिल स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले तसेच याच विद्यालयातील छात्र सैनिक वृषिकेश तुंडाम याला उत्कृष्ट पथ संचलनात नैपुण्य प्राप्त झाले. ह्या करीता छात्र सैनिक कु निकिता बोरकर हिला व छात्र सैनिक वृषिकेश तुंडाम याला 3 महाराष्ट्रा इंजिनिअर कंपनीचे कॅम्प कामंडन्ट कर्नल एस सी प्रधान यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले. याबाबत संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर, मुख्याध्यापक किशोर आळे, पर्यवेक्षक दा ई प्रधान, विकास खेडीकर, एन सी सी अधिकारी प्रदीप लिचडे तसेच सर्व पदाधिकारी, शिक्षक यांनी अभिनंदन केले.

03/11/2015
समर्थ महाविद्यालयातील सुवर्ण महोत्सव
07/01/2015

समर्थ महाविद्यालयातील सुवर्ण महोत्सव

26/12/2014

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।

आज बापूसाहेब उपाख्य परशुरामपंत लाखनीकर यांची पुण्यतिथी.!!

कब्बडी महोत्सव पालांदुर
26/12/2014

कब्बडी महोत्सव
पालांदुर

संत तुकाराम विद्यालय कनेरी . . .
21/12/2014

संत तुकाराम विद्यालय कनेरी . . .

हार्दिक अभिनंदन !!!
07/12/2014

हार्दिक अभिनंदन !!!

आल्हाद लाखनीकर यांची राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती.....
15/11/2014

आल्हाद लाखनीकर यांची राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती.....

Address

Lakhni
441804

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth vidyalaya lakhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category