Rashtriya Shikshan Sanstha, Lakhani, Dist- Bhandara - Maharashtra

  • Home
  • India
  • Lakhni
  • Rashtriya Shikshan Sanstha, Lakhani, Dist- Bhandara - Maharashtra

Rashtriya Shikshan Sanstha, Lakhani, Dist- Bhandara - Maharashtra राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी

29/08/2024
सर्वाना आग्रहाचे निमंत्रण 🙏🏼🙏🏼🙏🏼
05/08/2024

सर्वाना आग्रहाचे निमंत्रण 🙏🏼🙏🏼🙏🏼

03/04/2024

Samarth Convent,Lakhani

राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी संचालित गोविंद प्राथमिक विद्यालय पालांदूर , येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात करण्यात आले ह...
08/02/2024

राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी संचालित गोविंद प्राथमिक विद्यालय पालांदूर , येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो.उदघाटक म्हणून श्री नरेंद्रजी टिचकुले माजी शिक्षण विस्तार अधिकारी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सदस्य श्री शिवलालजी रहांगडाले, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अंबादासजी धकाते व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी संचालित समर्थ प्राथमिक विद्यालय लाखनी, येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात करण्यात आले होते. ...
08/02/2024

राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी संचालित समर्थ प्राथमिक विद्यालय लाखनी, येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो.प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सदस्य श्री शिवलालजी रहांगडाले, डॉ सौ अर्चनाताई रणदिवे, श्रीमती शिलाताई भांडारकर, डॉ सौ सोनाली भांडरकर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक गुणवंत दिघोरे व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी, येथे स्नेहमेळावा आयोजित करण्यात करण्यात आला. त्यावेळी का...
08/02/2024

राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी, येथे स्नेहमेळावा आयोजित करण्यात करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो. या कार्यक्रमाचे उदघाटक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व बेरार फायनान्सचे संस्थापक मा. श्री.मारोतीजी जवंजार, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. रामविलासजी सारडा, मा. श्री उमरावजी बावनकुळे सर, मा. श्री. देवाजी पडोळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगंबर कापसे उपस्थित होते.

राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय मुलींना आदर्श शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. - डॉ प्राची देशपांडेराष्ट्रीय शिक्षण संस्था...
14/12/2023

राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय मुलींना आदर्श शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. - डॉ प्राची देशपांडे

राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी येथे तीन दिवसीय संमेलन व राणी लक्ष्मीबाई जन्मोत्सव या कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनीचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, उदघाटक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन कारधा कु.लीना बारंगे, प्रमुख वक्त्या डॉ.सौ. प्राची दिलीप देशपांडे सेवानिवृत्त अर्थशास्त्र वि. प्रमुख, महिला महा. वि. नंदनवन नागपूर, शिवलाल रहांगडाले, उमरावजी बावनकुळे, डॉ. अर्चना रणदिवे, श्रीमती अनुराधा भांडारकर, डॉ सोनाली भांडारकर, मुरमाडी येथील सरपंच शेषराव धोंडूजी वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

Address

Lakhni

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rashtriya Shikshan Sanstha, Lakhani, Dist- Bhandara - Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category