KIPS Kundal

KIPS Kundal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from KIPS Kundal, Education, tasgoan- karad road, Kundalgaon.

विज्ञान शाखेतील उज्वल भविष्यासाठी पाऊल उचला!VGL Academy व Kranti International Public School, Kundal यांच्या संयुक्त विद...
30/04/2025

विज्ञान शाखेतील उज्वल भविष्यासाठी पाऊल उचला!
VGL Academy व Kranti International Public School, Kundal यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डेमो क्लासेस!

दिनांक: १ मे ते १५ मे
११वी व १२वी – JEE / NEET / NDA / CET
CBSE व STATE BOARD साठी
8वी, 9वी व 10वी Foundation Course देखील उपलब्ध!

विशेष वैशिष्ट्ये:

मोफत डेमो क्लासेस

ट्रान्सपोर्ट आणि हॉस्टेलची स्वतंत्र व्यवस्था

अनुभवी शिक्षक व मार्गदर्शक

प्रवेश सुरू आहेत!
आजच संपर्क करा:
9960710909 / 9834026341 / 7666970703
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.kipseducation.com

पत्ता: Kranti Sugar Factory site, Vita road, Kundal. Tal. Palus, Dist. Sangli. 416309

"शब्दात नाही सांगता येणार असा महाराष्ट्राचा अभिमान! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!"KIPS Kundal
30/04/2025

"शब्दात नाही सांगता येणार असा महाराष्ट्राचा अभिमान! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!"

KIPS Kundal

11 वी सायन्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 📢🏫 क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल कुंडल येथे 11 Science 2025 ही बॅच सुर...
24/04/2025

11 वी सायन्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 📢
🏫 क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल कुंडल येथे 11 Science 2025 ही बॅच सुरू 📚या अकॅडमी मध्ये Physics, Chemistry,Maths & Biology या विषयांची व MHT CET / NEET /JEE(Main) या प्रवेश परीक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. ✅या कोर्सच्या वैशिष्ट्यामध्ये 🔹1) उच्चशिक्षित व अनुभवी अध्यापक वर्ग, 🔹2) वैयक्तिक मार्गदर्शन,
🔹3) नियमित सराव परीक्षा, 🔹4)परिपूर्ण प्रिंटेड नोट्स,🔹5)डिजिटल क्लासरूम,🔹6) ग्रंथालय व अभ्यासिकेची सोय, 🔹7) सेल्फ स्टडी साठी डिजिटल लर्निंग App देत आहोत.या सर्व सोयी कॉलेज ऍडमिशन सह उपलब्ध आहेत, विद्यार्थ्यांची कॉलेज साठी कोणतीही धावपळ न होता परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल.
📌अधिक माहितीसाठी संपर्क
क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल कुंडल संचलित VGLअकॅडमी
क्रांती सहकारी साखर कारखाना साईट कुंडल
📞Mob.9834026341
📞Mob. 9960710909

NEET | JEE | CET Admission Open!Unlock your future with expert guidance and top-notch coaching!Join our comprehensive pr...
18/04/2025

NEET | JEE | CET Admission Open!
Unlock your future with expert guidance and top-notch coaching!
Join our comprehensive programs for NEET, JEE, and CET – designed to help you crack the exams with confidence.
Experienced faculty, updated study materials, regular tests, and personal mentorship – everything you need to succeed is here.
Limited seats available – Enroll now and start your journey to success!

KIPS Kundal Kranti International Public school, Kundal

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻 समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांना समर्पित डॉ. बाबासाहेब ...
13/04/2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻

समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांना समर्पित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!"
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

KIPS Kundal
KRANTI INTERNATIONAL PUBLIC SCHOOL, KUNDAL.

NEET | JEE | CET | NDA

ADMISSION OPEN 👐🏻

#पलूस

🚩 बळ, भक्ती आणि निष्ठेचं प्रतीक म्हणजे श्री हनुमान!हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!आपल्या जीवनातही बळ आणि सद्बुद्धी नांदो हीच ...
12/04/2025

🚩 बळ, भक्ती आणि निष्ठेचं प्रतीक म्हणजे श्री हनुमान!

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

आपल्या जीवनातही बळ आणि सद्बुद्धी नांदो हीच प्रार्थना 🙏

Kips Kundal
KRANTI INTERNATIONAL PUBLIC SCHOOL, KUNDAL.






#पलूस





राम नाम ज्याच्या मुखीतो नर धन्य तिन्ही लोकीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻श्रीरामांचे आदर्श, संयम आणि पराक्रम आपल्याला ...
06/04/2025

राम नाम ज्याच्या मुखी
तो नर धन्य तिन्ही लोकी
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻

श्रीरामांचे आदर्श, संयम आणि पराक्रम आपल्याला यशाच्या वाटेवर मार्गदर्शक ठरोत.
आपले शिक्षण, परिश्रम आणि स्वप्नांना यश मिळो हीच प्रभूचरणी प्रार्थना!"

KIPSKIPS Kundaleetpreparation




क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल संचलित VGL अकॅडमी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा!✌️गुढ...
29/03/2025

क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल संचलित VGL अकॅडमी
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा!✌️

गुढीपाडवा निमित्त विशेष सवलत! 🙌

या शुभ मुहूर्तावर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि त्यांच्या भविष्याला द्या एक उत्तम सुरुवात! 🌿

आम्ही तुमच्या पाल्याला:

🎯 उत्कृष्ट शिक्षण 🎯अनुभवी शिक्षक
🎯आधुनिक सुविधा 🎯वैयक्तिक लक्ष आणि बरेच काही देतो!

आणखी काय?

🎯हॉस्टल सुविधा उपलब्ध

अधिक माहितीसाठी संपर्क:

📞 9834026341 📞 9960710909 📞 7666970703

🏫 पत्ता:

क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, क्रांती शुगर फॅक्टरी साईट, विटा रोड, कुंडल ता. पलूस, जिल्हा: सांगली 416309
#कुंडल #डॉक्टर #इंजिनीयर #पलूस #क्रांती

 # # # *🚀 Secure Your Future with the Best Education! 🎓*  📢 *Admissions Open at Kranti International Public School, Kund...
21/03/2025

# # # *🚀 Secure Your Future with the Best Education! 🎓*

📢 *Admissions Open at Kranti International Public School, Kundal!*
Give your child the wings to achieve their *dreams* and fly towards a *bright future!*

✅ *Holistic Education* with activity-based learning
✅ *Smart Classrooms* equipped with Android TV
✅ *Well-equipped Labs & Libraries* (Science, Computer, & Sports – Badminton, Chess, Carrom)
✅ *Competitive Exam Coaching* – Homi Bhabha, Albert Einstein, Aryabhatta, National & International Olympiads
✅ *Personalized Student Progress Updates* via web

🔹 *VGL Academy – Specialized XI & XII Science Coaching!*
🎯 Foundation Courses for *8th, 9th & 10th*
🎯 Special Preparation for *JEE | NEET | MHT-CET | NDA*

*🔑 Key Features:*
✔ Daily practice papers & doubt-solving sessions
✔ Weekly test series & periodic parent meets
✔ Ultra-digital learning with modern techniques
✔ Experienced & hardworking faculty
✔ Safe, secure, and disciplined campus
✔ Guest lectures from eminent faculties

📌 CBSE & State Board options available
🎯 Limited Seats – Hurry Up!

📞 *Contact Us:* 9834026341 | 9960710909 | 7666970703
🌐 Join us today and ensure a bright future for your child!

📢 इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!  🎓 VGL स्कॉलरशिप परीक्षा 2025 – जिंका ₹8,00,000/- पर्यंत शिष्यवृत्ती आण...
17/03/2025

📢 इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

🎓 VGL स्कॉलरशिप परीक्षा 2025 – जिंका ₹8,00,000/- पर्यंत शिष्यवृत्ती आणि घडवा उज्वल भविष्य!

💡 मोफत करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन सत्र
🎤 मार्गदर्शक: मा.श्री. यशवंत गोसावी सर (सुप्रसिद्ध व्याख्याते, अध्यक्ष – शिवप्रतिष्ठान सेवाव्रती ट्रस्ट, पुणे, अध्यक्ष – किसान युवा क्रांती संघटना)

🗓 तारीख: 20 मार्च 2025 | ⏰ वेळ: दुपारी 12:30
📍 स्थळ: क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, कुंडल

🏆 पहिल्या 9 विजेत्यांना 20,000/- पर्यंत शिष्यवृत्ती!
📜 प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र मिळणार!

📲 QR कोड स्कॅन करा आणि आजच नोंदणी करा!
📞 संपर्क: 98340 26341 | 99607 10909

✨ तुमच्या यशस्वी भविष्यासाठी पहिली पायरी! 🚀

"🏆 VGL स्कॉलरशिप परीक्षा – मोठी शैक्षणिक संधी! 🏆  🎯 STD XI, XII | JEE | NEET | MHT-CET | NDA साठी प्रवेश खुले!  💰 ₹8,00,...
16/03/2025

"🏆 VGL स्कॉलरशिप परीक्षा – मोठी शैक्षणिक संधी! 🏆

🎯 STD XI, XII | JEE | NEET | MHT-CET | NDA साठी प्रवेश खुले!
💰 ₹8,00,000/- पर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी!
📅 परीक्षा तारीख: 20 मार्च 2025 | 🏫 स्थळ: क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, कुंडल
📜 प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र!
🔥 अनुभवी प्राध्यापकांचा मार्गदर्शन लाभ घ्या!

👉 मोफत रजिस्ट्रेशन करा आणि उज्वल भविष्याची पहिली पायरी ठेवा!

📞 संपर्क: 98340 26341 / 99607 10909"

Address

Tasgoan- Karad Road
Kundalgaon
416309

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KIPS Kundal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category