Noble kudal

Noble kudal Noble provide digital education system with help of eSense, Navneet's e-Learning division. We focused on providing e-Learning solutions to schools and students.

26th January Republic Day e-Test Activity Conducted by Noble Computer Education Kudal
30/01/2021

26th January Republic Day e-Test Activity Conducted by Noble Computer Education Kudal

*रक्षाबंधनच्या खुप खुप  शुभेच्छा*आपल्या बहिणीला द्या रक्षाबंधन निमित्त एक अनोखी भेट आणि तिचं शिक्षण बनवा आनंददायी....*Pe...
14/08/2019

*रक्षाबंधनच्या खुप खुप शुभेच्छा*

आपल्या बहिणीला द्या रक्षाबंधन निमित्त एक अनोखी भेट आणि तिचं शिक्षण बनवा आनंददायी....

*Pendrives आणि SD cards उपलब्ध,*
*पहिली ते दहवीच्या विद्यार्थ्यांसाठी*

*अधिक माहितीसाठी,*
*संपर्क,*
*नोबल,*
*हिंदू कॉलनी,*
*साई मंदिर समोर,*
*कुडाळ*
02362222377

17/08/2018

MKCL KLiC कोर्से तसेच 12 वी आणि पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना Whirlpool India Ltd. कंपनी मध्ये नोकरीची सुवर्ण संधी. जर आपण या संधीचा फायदा घेण्यासाठी इच्छुक असाल तर उद्या दि. १८-०८-२०१८ रोजी ११.०० ते ०४.०० या वेळेत नोबल कंप्युटर एज्युकेशन ला भेट द्या.
पत्ता: नोबल कंप्युटर एज्युकेशन, वैश्य समाज भवन, साई मंदिर जवळ . कुडाळ.
०२३६२-२२२३७७.

" नोबल कंप्युटर एज्युकेशन " या संस्थेच्या संचालिका सौ. सई प्रणय तेली यांचा  कोकण नाऊ चॅनलच्या वर्धापन दिन सोहळ्या निम्मि...
16/08/2018

" नोबल कंप्युटर एज्युकेशन " या संस्थेच्या संचालिका सौ. सई प्रणय तेली यांचा कोकण नाऊ चॅनलच्या वर्धापन दिन सोहळ्या निम्मिताने पालकमंत्री मा. श्री. दिपक केसरकर यांच्या हस्ते " तारकसंजीवनी " म्हणून गौरव करण्यात आला. याबद्दल कोकण नाऊ चॅनलचे मनःपूर्वक आभार.

आमची "नोबल कंप्युटर एज्युकेशन ", ही MKCL ची मान्यताप्राप्त संस्था २००५ सालापासून कम्प्यूटर शिक्षणात कार्यरत आहे. या माध्यमातून कुडाळ मधील ५००० हुन अधिक विद्यार्थ्यांना संगणक साक्षर केले गेले आहे. २०१२ पासून मालवण येथे नोबल कंप्युटर एज्युकेशन ची शाखा सुरु करून तेथील विद्यार्थ्यांना पण आमच्याकडे सुरु असलेल्या MS-CIT तसेच Tally with GST, Advance Tally, Advance Excel, PC Hardware and Networking, Graphic Design, AutoCAD, WebDesign, DTP इ. अनेक कोर्सेसचं प्रशिक्षण हायटेक आणि हायटच पद्धतीने विद्यार्थ्याला दिले जाते. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या संगणक प्रशिक्षण संस्था पैकी एक अशी " नोबल कंप्युटर एज्युकेशन " ची ओळख आज निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी ज्यामध्ये TET, CTET, पोलिस भरती, IBPS क्लर्क, MHT-CET, IBPS PO, GATE, MPSC यांचे सराव पेपर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना करियर निवडणे सोपे जावे म्हणून कलचाचणी, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती अश्या अनेक दिवसांची विद्यार्थ्यांनी माहिती करून घ्यावी म्हणून त्यांना उद्युक्त करायला त्या दिवशी online प्रश्नमंजुषा या सारखे सामाजिक कार्यक्रमही राबवले जातात.

सर्वांचे शतशः आभार.

17/03/2016
16/03/2016
admission started
09/03/2016

admission started

SSC students solving SSC practice test papers @ Noble
20/02/2016

SSC students solving SSC practice test papers @ Noble

Address

At Post Kudal Hindu Colony TAL KUDAL
Kudal
416520

Opening Hours

Tuesday 8am - 6pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 8am - 6pm
Sunday 8am - 6pm

Telephone

9423881114

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Noble kudal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share