Soham Computer Education Pandurtitha

Directions

Soham Computer Education Pandurtitha MS-CIT in Pandur To join MS-CIT visit SOHAM COMPUTER EDUCATION PANDUR

03/08/2026
03/08/2026

*सोहम कॉम्प्युटर एज्युकेशन, पणदूर*

*GCC-TBC संगणक टायपिंग कोर्स प्रवेश सूचना*

जुलै 2026 ते डिसेंबर 2026 सत्र

प्रिय विद्यार्थी/विद्यार्थिनी,

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त GCC-TBC संगणक टायपिंग परीक्षा (मराठी व इंग्रजी) साठी प्रवेश सुरू झाले आहेत. *शासकीय व निमशासकीय नोकरी, बँका, न्यायालये, विविध स्पर्धा परीक्षा तसेच खासगी क्षेत्रातील नोकरीसाठी टायपिंग प्रमाणपत्र उपयुक्त ठरते.*

*उपलब्ध कोर्स*

मराठी टायपिंग – 30 शब्द प्रति मिनिट

मराठी टायपिंग – 40 शब्द प्रति मिनिट

इंग्रजी टायपिंग – 30 शब्द प्रति मिनिट

इंग्रजी टायपिंग – 40 शब्द प्रति मिनिट

इंग्रजी टायपिंग – 50 शब्द प्रति मिनिट

*सत्र व कालावधी*:
जुलै 2026 ते डिसेंबर 2026
(डिसेंबर 2026 परीक्षा).

*फी*

प्रत्येक विषयाची फी : ₹6,500/-

(परीक्षा शुल्कासह)

*प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे*

आधार कार्डची प्रत

2 पासपोर्ट आकाराचे फोटो

शाळा सोडल्याचा दाखला/ बोनाफाईड सर्टिफिकेट

शेवटची परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक

*बॅचची वैशिष्ट्ये*

अनुभवी मार्गदर्शक

सरावासाठी स्वतंत्र संगणक

नियमित प्रॅक्टिकल

परीक्षा पूर्व तयारी व सराव परीक्षा

मर्यादित प्रवेश

प्रवेश सुरू

प्रवेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिले जातील.

*संपर्क*

सोहम कॉम्प्युटर एज्युकेशन, पणदूर भोसले बिल्डिंग, पणदूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9284209136

*आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल टाका!*

25/07/2026

🎓 MS-CIT कोर्ससाठी प्रवेश सुरू आहेत! 🎓
💻 कोर्स फी: ₹5,000/-
📄 आवश्यक कागदपत्रे:
✅ आधार कार्डची झेरॉक्स
✅ अलीकडे काढलेला 1 पासपोर्ट साईज फोटो
⏳ कोर्स कालावधी: 2 महिने
📅 बॅच: जुलै 2026
📝 प्रवेशाची अंतिम तारीख: 28 जुलै 2026
📚 परीक्षा: ऑक्टोबर 2026
📍 सोहम कंप्युटर एज्युकेशन, पणदुरतिठा
📞 संपर्क:
9834048289
9284209136
✨ मर्यादित प्रवेश – आजच आपला प्रवेश निश्चित करा!

08/12/2024

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*सोहम टायपिंग इन्स्टिट्यूट पणदूर* चे विद्यार्थी *मंदार राजन राणे* व *एकादशी शंकर कोंबे* यांची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या ज्युनिअर क्लार्कपदी निवड झाली आहे.
तसेच *आरती गोविंद सावंत* हिची प्रतीक्षा यादी मध्ये निवड झालेली आहे.

🌹 *हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा*🌹.
*सोहम टायपिंग इन्स्टिट्यूट, पणदूर*

GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंग साठी प्रवेश सुरु....
9284209136/9834048289
*हमखास नोकरी मिळवून देणारा एकमेव कोर्स मराठी इंग्रजी टायपिंगसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा व निराशा टाळा*
🌹👍🌹👍🌹👍🌹👍🌹

Address

Pandur
Kudal
416812

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Soham Computer Education Pandurtitha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category