Accounting and Tally Work Knowledge

Accounting and Tally Work Knowledge प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कराव्या लागणाऱ्या अकाउंटिंगची माहिती !सोबत Tally चे प्रशिक्षण देणे.

GST Return Filing Due Dates for March 2026 in India...
07/03/2026

GST Return Filing Due Dates for March 2026 in India...

GSTR-1GST हा भारतातील एक एकसंध अप्रत्यक्ष कर आहे जो वस्तू आणि सेवांवर लागू होतो. ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ₹20 लाख ...
06/03/2026

GSTR-1

GST हा भारतातील एक एकसंध अप्रत्यक्ष कर आहे जो वस्तू आणि सेवांवर लागू होतो. ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ₹20 लाख (सेवा) किंवा ₹40 लाख (माल) पेक्षा जास्त आहे. अशा व्यवसायिकांना GST रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

GSTR-1 हा Goods and Services Tax (GST) अंतर्गत भरायचा एक महत्वाचा रिटर्न आहे. या रिटर्नमध्ये व्यवसायाने केलेल्या विक्रीची (Outward Supply) संपूर्ण माहिती सरकारला दिली जाते.

GSTR-1 मध्ये कोणती माहिती भरली जाते?
1 B2B Sales (व्यवसायाला केलेली विक्री) - GST नंबर असलेल्या ग्राहकांना
केलेल्या विक्रीची माहिती.
2️ B2C Sales (ग्राहकांना केलेली विक्री) - GST नंबर नसलेल्या ग्राहकांना केलेली
विक्री.
3️ Debit / Credit Notes - विक्रीत बदल किंवा रिटर्न झाल्यास त्याची माहिती.
4️ Export Sales - विदेशात केलेली विक्री (Exports).
5️ HSN Summary - विक्री केलेल्या वस्तू किंवा सेवांचा HSN कोड.

GSTR-1 कोणाला भरावा लागतो?
✔ ज्यांचा व्यवसाय GST मध्ये नोंदणीकृत आहे
✔ ज्यांनी माल किंवा सेवा विक्री (Sales) केली आहे

GSTR-1 भरायची Due Date
📅 Monthly Return → पुढील महिन्याच्या 11 तारखेपर्यंत
📅 QRMP Scheme → दर 3 महिन्यांनी (Quarterly)

GSTR-1 वेळेवर भरल्याचे फायदे
✅ ग्राहकांना Input Tax Credit (ITC) मिळतो
✅ Late Fee आणि Penalty टाळता येते
✅ व्यवसायाची GST Compliance चांगली राहते
✅ ग्राहकांच्या GSTR-2A आणि GSTR-2B मध्ये डेटा दिसतो

GSTR-1 हा व्यवसायासाठी खूप महत्वाचा रिटर्न आहे. तो वेळेवर भरल्याने व्यवसाय कायद्यानुसार व्यवस्थित चालतो आणि ग्राहकांचा विश्वास वाढतो.

New Admission started for Accounting and Tally Course!
04/04/2024

New Admission started for Accounting and Tally Course!

24/04/2021
Become a Professional Accountant with Tally ERP 9.0
15/07/2020

Become a Professional Accountant with Tally ERP 9.0

Thanks to all the Peoples who Likes and Support Our Page. We always try to give you better service.
10/06/2020

Thanks to all the Peoples who Likes and Support Our Page. We always try to give you better service.

05/06/2020

प्रत्यक्ष कामावरील अकाउंटिंगचे ज्ञान व सोबत डिजिटल युगासोबत पुढे जाण्यासाठी Tally या अकाउंटिंग सॉफ्टवेअरची ऍडव्हान्स माहिती मिळवा.

अकाऊंटिंगविषयी ज्यांना अजिबात माहिती नाही मात्र अकाऊंटिंग शिकण्याची इच्छा आहे अशांना साध्या सोप्या भाषेत हिशेब पद्धती ऑनलाइन पद्धतीने शिकविले जाईल.

प्रॅक्टिकल बेसिक अकाउंटिंग (manual) - रु. 1000/-
Tally सॉफ्टवेअर सर्टिफिकेट कोर्स (Practical) - रु. 700/-

What's up me on +91- 9623025723

Address

Kudal
416603

Opening Hours

Tuesday 10:30am - 10:30pm
Wednesday 10:30am - 10:30pm
Thursday 10:30am - 10:30pm
Friday 10:30am - 10:30pm
Saturday 10:30am - 10:30pm
Sunday 10:30am - 10:30pm

Telephone

+919623025723

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Accounting and Tally Work Knowledge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Accounting and Tally Work Knowledge:

Shortcuts

Share

Category