30/04/2026
जय स्वराज्य जय स्वतंत्र जय संविधान जय लोकशाही💯🫂🧡💙💛🫂💯
प्रत्येकाला सुधारण्याची एक
या दोन संधी दिली तर बरं होईल....
सकल नवीन पिढीला विनंती आहे कोणी किती वाकडेतिकडे मार्ग दाखवले तरी तुम्ही सरळ मार्गे मार्गाने जाण्याचे प्रयत्न करत रहा शंभर टक्के चांगला रस्ता तुम्हाला मिळेलच.... हटाव मोगल अंग्रेज मनुवादी जातीवादी भ्रष्टाचारी व जळकी शाही.....🌄💯🫵
जास्तीत जास्त शिक्षणाकडे गोळा सर्व जाती धर्मावर प्रेम करण्याचे शिका आणि खूप कष्ट करा स्वतः मोठे व्हा आई-वडिलांची काळजी घ्या मुलं बाळांची काळजी घ्या आणि जास्त.... एक दुसऱ्यांच्या समाजाला पाठ.....
आपण सर्व मीडियांच्या बांधवांना करंदीकर ही माणसा मुजरा भारत देश ही हमारा महान है....
पर महाराष्ट्र राज्य उनसे भी बडा महान है....