ABVP Hingoli

ABVP Hingoli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ABVP Hingoli, Education Website, Kota.

अभाविप हिंगोली शाखेच्या वतीने सुखदेवानंद विद्यालय व महाविद्यालय भांडेगाव येथे  सदस्यता अभियान राबवण्यात आले. यावेळी परभण...
27/08/2026

अभाविप हिंगोली शाखेच्या वतीने सुखदेवानंद विद्यालय व महाविद्यालय भांडेगाव येथे सदस्यता अभियान राबवण्यात आले. यावेळी परभणी विभाग संयोजक मुक्तेश भंडारी, जिल्हा संयोजक क्षितिज देव, आदित्य पाटील, ओमकार मुंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगोली शाखेच्या वतीने बाबुरावजी पाटिल उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगांव येथे सदस्यता अभियान ...
21/08/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगोली शाखेच्या वतीने बाबुरावजी पाटिल उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगांव येथे सदस्यता अभियान राबवण्यात आले.यावेळी देवगिरी प्रांत सह संघटन मंत्री श्री.शुभमजी स्वामी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगोली शाखेच्या वतीने  साई माऊली विद्यालयम व अनुपम अकॅडमी येथे राष्ट्र प्रेरणा प्रश्न मंजु...
21/08/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगोली शाखेच्या वतीने साई माऊली विद्यालयम व अनुपम अकॅडमी येथे राष्ट्र प्रेरणा प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती , यावेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती संस्था अध्यक्ष गणेश लुंगे यांचे मातोश्री व बँक ऑफ महाराष्ट्र हिंगोली शाखेचे व्यवस्थापक स्वप्नील बेले , अभाविप कार्यकर्ता आदित्य पाटिल, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

🚩 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंगोली शाखेच्या वतीने 🇮🇳राष्ट्र प्रेरणा प्रश्नमंजुषा स्पर्धा साई माऊली विद्यालय व अनुपम...
15/08/2026

🚩 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंगोली शाखेच्या वतीने 🇮🇳
राष्ट्र प्रेरणा प्रश्नमंजुषा स्पर्धा साई माऊली विद्यालय व अनुपम अकॅडमी येथे उत्साहात संपन्न झाली.
यावेळी जिल्हा संयोजक क्षितिज देव, अभाविप कार्यकर्ता आदित्य पाटील, जनजातीय कार्य देवगिरी प्रांत संयोजक व हिंगोली शहर विद्यार्थी विस्तारक दुर्गेश जाधव तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥गुरुपौर्णिमेच्या सर्वांना...
29/07/2026

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा❤️
🕉️

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगोली व सेवार्थ विद्यार्थी हिंगोली यांच्या संयुक्त विद्यामाने देवशयनी आषाढी एकादशी निमित्...
25/07/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगोली व सेवार्थ विद्यार्थी हिंगोली यांच्या संयुक्त विद्यामाने देवशयनी आषाढी एकादशी निमित्त औंढा नागनाथ येथे मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी देवगिरी प्रदेश सेवार्थ विद्यार्थी संयोजक आदित्य जायभाय,हिंगोली जिल्हा संयोजक क्षितिज देव,कार्य समिती सदस्य विजय दराडे,आदित्य पाटील,श्रेयश जोशी, अथर्व देव व अन्य विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगोली व मेडिव्हिजन हिंगोली यांच्या वतीने मोफत दंत तपासणी शिबिर नागनाथ विद्यालय व कनिष्ठ म...
24/07/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगोली व मेडिव्हिजन हिंगोली यांच्या वतीने मोफत दंत तपासणी शिबिर नागनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय औंढा नागनाथ येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी जिल्हा संयोजक क्षितिज देव,श्रेयस जोशी व अन्य विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,हिंगोली शाखेच्या वतीने,अधिकतम सदस्यता दिनानिमित्त विविध विद्यालयात सदस्यता अभियान राबविण्या...
22/07/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,हिंगोली शाखेच्या वतीने,अधिकतम सदस्यता दिनानिमित्त विविध विद्यालयात सदस्यता अभियान राबविण्यात आले,यावेळी विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदस्य झालेल्या सर्व कार्यकर्त्याचे अभिनंदन व शुभेच्छा....💐💐

Address

Kota
324005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Hingoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ABVP Hingoli:

Shortcuts

Share