30/10/2025
*"ज्ञान ,विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार*."
*शिक्षणमहर्षी- डॉ.बापूजी साळुंखे*.
*श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित*
*श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे* .
🌹*अभिनंदन अभिनंदन* 🌹
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ,युवक सेना संचनालय महाराष्ट्र राज्य ,जिल्हा क्रीडा परिषद ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभाग स्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा 29 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे पार पडल्या त्यामध्ये *कुमारी शिवांजली वसंत फडतरे इयत्ता 8 वी या विद्यार्थिनीने सुवर्ण🥇 पदक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विजयी घोडदौड केली* त्याबद्दल या यशस्वी विद्यार्थिनीचे व तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री सोमनाथ पिचड यांचे हार्दिक अभिनंदन * आणि तिला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा *.
💐💐💐💐💐💐
शुभेच्छुक
🏆🏆🏆🏆🏆🏆
*शुभेच्छुक* -:
*मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे*
कार्याध्यक्ष , श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर
*मा. शुभांगीताई मुरलीधर गावडे*
सचिवा , श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर
*मा. एस. एम.गवळी*
सहसचिव प्रशासन ,
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर
*मा. डॉ. मिलिंद हुजरे*
सहसचिव अर्थ ,
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर
*मा. कौस्तुभ गावडे*
मुख्य कार्यकारी अधिकारी,
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर.
*मा. श्रीराम साळुंखे*
अध्यक्ष , विद्यासमिती
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर
*श्री साकोरे अनिल तुकाराम*
पुणे विभागप्रमुख,
आजीव सेवक सदस्य ,
विद्यासमिती सचिव .
*श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर*.
प्राचार्य, श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोरेगाव भीमा
*पुणे विभागीय सदस्य*,
*स्थानिक सल्लागार समिती*,
*सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत कोरेगाव भीमा*.
*चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक विविध कार्यकारी सोसायटी कोरेगाव भीमा*.
*अध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, माता -पालक संघ, पालक -शिक्षक समिती*.
*शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक. विद्यार्थी -विद्यार्थिनी*
*श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोरेगाव भीमा*.