09/08/2020
नमस्कार मित्रांनो/ विद्यार्थी/पालकांनो,
आपल्याला माहितीच आहे की आपण सर्व या कोरोनाच्या संकट काळात अनेक समस्यांना सामोरे जात आहोत. या सर्व गोष्टींचा विचार करता आमच्या *विरा'ज् करीयर इन्स्टिट्यूट* तसेच *विरा'ज् फाऊंडेशन* च्या वतीने 10वी, 11वी व 12वी (सायन्स) च्या सर्व गरजू विद्यार्थ्यांसाठी *मोफत लाईव्ह क्लासेस* देण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही क्लासेस सुरू झालेले आहेत, उर्वरित क्लासेस पुढील आठवड्यात सुरू होतील. इयत्तेनुसार व्हाट्सएप ग्रुप बनवले जातील.वेगवेगळ्या विषयाच्या *ऑनलाईन क्लासची लिंक* रोज ग्रुपवर पाठवली जाईल ज्याद्वारे विद्यार्थी क्लासला मोफत जोडले जाऊ शकतील. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन क्लासेसचे संचालक *प्रा.लोंगाणी सर* तसेच शिक्षकांद्वारे करण्यात आले आहे
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरून सबमिट करावे. -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSctI5W3lxLmTRX-lwLjyiZjoI-Py6aHsT7tDkpBt0AMzcog_g/viewform
धन्यवाद.
Hello friends/students/parents,
In this difficult situation due to COVID 19 pandemic, we all are facing lots of problems regarding various issues. Thinking of that our team of *VEERA's Career Institute* and *VEERA's Foundation* decided to deliver FREE LIVE CLASSES/LECTURES for all the needful students of 10th, 11th & 12th (Science). Few lectures are already going on & remaining classes are going to start in next week.
For that we will create various whatsapp groups through which the *Online class link* will be shared.
To avail all the benefits of this program.. just click on below link. -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSctI5W3lxLmTRX-lwLjyiZjoI-Py6aHsT7tDkpBt0AMzcog_g/viewform
Thank you.
Do Share & Take Care.