Atma Malik Junior College

Atma Malik Junior College To achieve academic excellence of higher education. To inculcate value based education to empower the youth for development of the nation.

To bring higher educational opportunities within the reach of the under privileged section of society and girls. Atma Malik Junior College we feel proud to provide quality education by empowering students with knowledge, life-skills, confidence and positive approach with an overall development. Along with academic excellence the students are encouraged to participate in various co-curricular and e

xtracurricular activities to develop passion, resilience and leadership qualities for versatile personality. Atma Malik Junior College has only a Science Stream focusing on careers in Engineering and Medical, paramedical fields and also other competitive exams related with basic science, Agricultural science, research fields, civil services etc. Atma Malik International School (CBSE Junior College) is famous for its Matric and Junior Students achieving honors in All India Secondary School Examinations (AISSE) and all India Senior School Certificate Examination (AISSCE) respectively. FACILITIES, AMENITIES & KEY FEATURES
Digital Online Classes
24x7 Self Study Room & Library
High Tech Laboratories with Latest Apparatus
16 Types of Indoor & Outdoor Sports
Separate Girls & Boys Hostel
24x7 Medical Facilities
More Than 300+ CCTV Cameras
Daily Meditation At Seminar Hall

*महत्वाचे* *आत्मा मालिक संकुलामध्ये शालेय व वसतिगृहसाठी विविध साहित्याचे 2025-26 साठीचे टेंडर.*  *अंतिम तारीख - 24 जानेव...
09/01/2025

*महत्वाचे*
*आत्मा मालिक संकुलामध्ये शालेय व वसतिगृहसाठी विविध साहित्याचे 2025-26 साठीचे टेंडर.*

*अंतिम तारीख - 24 जानेवारी 2024*
सर्व व्यापारी मित्रांनी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन लवकरात लवकर आपली टेंडर नोंदणी प्रक्रिया करावी.
*https://zfrmz.in/1yKJGL7Sr6kAY69mzic9*

02/07/2024

आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र
इ. १०, १२ वी व पदवीधर विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत दाखल होण्यासाठी सुवर्णसंधी....
- अतिशय माफक शुल्क
- उत्तम निवासव्यवस्था
- उत्तम जेवणाची व नाष्ट्याची व्यवस्था
- लेखी व शारीरिक चाचणी परीक्षा व तात्काळ निकाल व्यवस्था
- रनिंग साठी ४०० मी. ट्रॅक
- १० मी. शुटींग रेंज
- भव्य दिव्य मिलिटरी ओबस्टॅकल्स
- भव्य दिव्य जिमची व्यवस्था
- दर १५ दिवसांनी ट्रेकिंग
- आत्मिक शांततेसाठी रोज ३० मी.ध्यान
- मेडिकलसाठी आत्मा मालिक हॉस्पिटल येथे उत्तम व्यवस्था
- भव्यदिव्य ग्रंथालयाची सुविधा व भरपूर पुस्तके उपलब्ध
- अनुभवी व सैन्यदलातून निवृत्त माजी सैनिक यांच्याकडून प्रशिक्षण व मार्गदर्शन
- २४ तास विजेची सुविधा

विद्यार्थी मित्रांनो आजच आपला प्रवेश निश्चीत करा.
अधिक माहितीसाठी आमच्या https://academy.atmamalik.co.in/ संकेतस्थळाला भेट द्या.
आमचा टोल फ्री नंबर - 9582263875

02/07/2024

आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र
इ. १०, १२ वी व पदवीधर विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत दाखल होण्यासाठी सुवर्णसंधी....
- अतिशय माफक शुल्क
- उत्तम निवासव्यवस्था
- उत्तम जेवणाची व नाष्ट्याची व्यवस्था
- लेखी व शारीरिक चाचणी परीक्षा व तात्काळ निकाल व्यवस्था
- रनिंग साठी ४०० मी. ट्रॅक
- १० मी. शुटींग रेंज
- भव्य दिव्य मिलिटरी ओबस्टॅकल्स
- भव्य दिव्य जिमची व्यवस्था
- दर १५ दिवसांनी ट्रेकिंग
- आत्मिक शांततेसाठी रोज ३० मी.ध्यान
- मेडिकलसाठी आत्मा मालिक हॉस्पिटल येथे उत्तम व्यवस्था
- भव्यदिव्य ग्रंथालयाची सुविधा व भरपूर पुस्तके उपलब्ध
- अनुभवी व सैन्यदलातून निवृत्त माजी सैनिक यांच्याकडून प्रशिक्षण व मार्गदर्शन
- २४ तास विजेची सुविधा

विद्यार्थी मित्रांनो आजच आपला प्रवेश निश्चीत करा.
अधिक माहितीसाठी आमच्या https://academy.atmamalik.co.in/ संकेतस्थळाला भेट द्या.
आमचा टोल फ्री नंबर - 9582263875

Admission Open 2023-24
20/12/2023

Admission Open 2023-24

जागतिक योग् दिन 2023
22/06/2023

जागतिक योग् दिन 2023

https://youtu.be/0Mq743vHoDs
18/04/2022

https://youtu.be/0Mq743vHoDs

आत्मा मालिक एज्युकेशन न्युज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. चॅनेल ला Subscribe करा व नवीन नवीन न्युज उपडेट चा लाभ घ्या.अधिक ....

आत्मयोग बालसंस्कार शिबिरप्राचीन ऋषीमूनींनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी दिलेली नवसंजिवनी म्हणजे योगा. योगामुळे ‘स्व' ची जाग...
14/04/2022

आत्मयोग बालसंस्कार शिबिर
प्राचीन ऋषीमूनींनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी दिलेली नवसंजिवनी म्हणजे योगा. योगामुळे ‘स्व' ची जागरूकता वाढत, एकाग्रता वाढते, शरीर व मनस्वास्थ वाढून ताण व चिंता कमी होते. आत्मयोग बालसंस्कार शिबीरात योगाचे विविध प्रकार शिकविले जातील.

Address

Atma Malik Educational Complex
Kopargaon
423601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atma Malik Junior College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Atma Malik Junior College:

Shortcuts

Share

Category