Gurudev Chaitanyaswarup Gurukul English Medium School, Nerle

Gurudev Chaitanyaswarup Gurukul English Medium School, Nerle Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gurudev Chaitanyaswarup Gurukul English Medium School, Nerle, School, Kopargaon.

आत्मयोग बालसंस्कार शिबिरप्राचीन ऋषीमूनींनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी दिलेली नवसंजिवनी म्हणजे योगा. योगामुळे ‘स्व' ची जाग...
16/04/2022

आत्मयोग बालसंस्कार शिबिर
प्राचीन ऋषीमूनींनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी दिलेली नवसंजिवनी म्हणजे योगा. योगामुळे ‘स्व' ची जागरूकता वाढत, एकाग्रता वाढते, शरीर व मनस्वास्थ वाढून ताण व चिंता कमी होते. आत्मयोग बालसंस्कार शिबीरात योगाचे विविध प्रकार शिकविले जातील.

आत्मजलतरण बालसंस्कार शिबिरप्रत्येकासाठी जलतरण करणे फार महत्त्वाचे आहे. याचे पुढील फायदे आहे.१. आपण स्वतःला इतरांना बुडण्...
16/04/2022

आत्मजलतरण बालसंस्कार शिबिर
प्रत्येकासाठी जलतरण करणे फार महत्त्वाचे आहे. याचे पुढील फायदे आहे.
१. आपण स्वतःला इतरांना बुडण्यापासून वाचवू शकतो.
२. आपण आपले आरोग्य चांगले राखू शकतो.
३. पोहण्याने आत्मविश्वास वाढतो. यासाठी आत्मजलतरण बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले आहे त्यात पोहण्याचे विविध प्रकार शिकविले जातील.

आत्म स्पर्धा पायाभुत बालसंस्कार शिबिरस्पर्धा, स्पर्धा, स्पर्धा... हा शब्द सध्याच्या काळात मानवी जीवनातील महत्वाचा घटक आह...
16/04/2022

आत्म स्पर्धा पायाभुत बालसंस्कार शिबिर
स्पर्धा, स्पर्धा, स्पर्धा... हा शब्द सध्याच्या काळात मानवी जीवनातील महत्वाचा घटक आहे. ही स्पर्धा आनंददायी असणं तितकच महत्त्वाच आहे. स्पर्धा परीक्षेचा उपयोग नेहमी सकारात्मकच असतो. त्यामुळे विदयार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास होतो. शालेय जीवनापासूनच या परीक्षांना अनन्य साधारण महत्त्व आहे. यासाठीच आत्मस्पर्धा पायाभूत बालसंस्कार शिबीरात विदयार्थ्यांना सर्व शालेय स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन केले जाईल.

आत्मसंगीत बालसंस्कार शिबिरसंगित हे योगासारखे आहे ते आपल्याला आनंदीत करते व शरीराचे संतुलन राखते शरीर व मेंदूला आराम देण्...
16/04/2022

आत्मसंगीत बालसंस्कार शिबिर
संगित हे योगासारखे आहे ते आपल्याला आनंदीत करते व शरीराचे संतुलन राखते शरीर व मेंदूला आराम देण्याचे कार्य करते आपल्या हदयासाठी संगित खूप महत्त्वांच आहे. म्हणूनच असे म्हणतात की संगित आपल्या आण्विक रचना बदलू शकते. विदयाथी 'जीवनातील संगिताच महत्त्व ओळखून आत्मसंगित बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले आहे. त्यात विदयार्थ्याना खालीलगोष्टी शिकण्याच्या संधी आहे. १. तबला २. हार्मोनियम ३. गायन

आत्मनृत्य बालसंस्कार शिबिरभारतीय नृत्याचा उगम हा विविधतेतून झाला आहे. विदयार्थ्याच्या सर्वागीन प्रगती व व्यक्तीमत्व विका...
16/04/2022

आत्मनृत्य बालसंस्कार शिबिर
भारतीय नृत्याचा उगम हा विविधतेतून झाला आहे. विदयार्थ्याच्या सर्वागीन प्रगती व व्यक्तीमत्व विकासासाठी नृत्याचा समावेश असणे अगत्याचे आहे. फकत समावेशच नाहीतर त्यामध्ये रूची ठेवणा-या विदयार्थ्याना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठीच अनुभवी नृत्य दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य बालसंस्कार शिबीरात विदयार्थ्याना प्रशिक्षित केले जाईल.

शरीर व मनस्वास्थ वाढून ताण व चिंता कमी होते. आत्मयोग बालसंस्कार शिबीरात योगाचे विविध प्रकार शिकविले जातील.१३. आत्मनिवेदन...
16/04/2022

शरीर व मनस्वास्थ वाढून ताण व चिंता कमी होते. आत्मयोग बालसंस्कार शिबीरात योगाचे विविध प्रकार शिकविले जातील.
१३. आत्मनिवेदन बालसंस्कार शिबिर
तुम्ही तुमचा लाडका पाल्य आत्मनिवेदन संस्कार वर्गाला द्या आम्ही तुमच्या मनातील उत्कृष्ट निवेदक (सूत्रसंचालकञ तुम्हाला देऊ जसा बाळाला आईचा लळा, तशी आमची सूत्रसंचालन कार्य शाळा)

आत्मानंद संव्यासाची बालसंस्कार शिबिरप्राचीन काळापासून भारतीय लोक हे अस्त्र-शस्त्र विदथेत निपून होते. याचा वापर त्यांनी स...
16/04/2022

आत्मानंद संव्यासाची बालसंस्कार शिबिर
प्राचीन काळापासून भारतीय लोक हे अस्त्र-शस्त्र विदथेत निपून होते. याचा वापर त्यांनी स्व संरक्षणासाठी केला. अशा या लुप्त होत असलेल्या अस्त्र शस्त्र चालवण्याच्या विदयेचे प्रशिक्षण संव्यसाची बालसंस्कार शिबीरात दिले जाईल. उदा. दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी इत्यादी.

Address

Kopargaon
423109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurudev Chaitanyaswarup Gurukul English Medium School, Nerle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category