Sanjivani Sainiki School & Jr. College, Kopargaon.

Sanjivani Sainiki School & Jr. College, Kopargaon. Sanjivani Sainiki School was established under the Sanjivani Rural Education Society in 2000.

The objective of the school is to prepare students to lead as officers in the Defence services of the country.

06/09/2026

संजिवनी सैनिक स्कूलमध्ये दहीहंडी! ❤️🇮🇳

काही महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर होतो, पण काहीही करून संध्याकाळी उशिरा का होईना, आपल्या सैनिक स्कूलमध्ये पोहोचलो.

कॅम्पसमध्ये पाऊल ठेवताच आपल्या कॅडेट्सचा उत्साह, ऊर्जा आणि चेहऱ्यावरील आनंद पाहून दिवसभराचा थकवा क्षणात दूर झाला. ❤️

सैनिक स्कूल माझ्यासाठी फक्त एक शाळा नाही… ती एक भावना आहे, माझं दुसरं घर आहे!

या उत्साही कॅडेट्सच्या सहवासात मिळणारा आनंद शब्दांत व्यक्त करणं खरंच कठीण आहे. 🇮🇳

आपल्या सैनिकांसोबतचे हे क्षणच मनाला खरा आनंद देतात! ❤️

15/08/2026

🎶 "प्यार दिवाना होता है..." 🎶

सदाबहार गायक स्व. किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त 'किशोर कुमार फॅन क्लब', 'पोलाद स्टील' आणि 'विंटेज हिल्स' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'प्यार दिवाना होता है' या हाऊसफुल ठरलेल्या भव्य गीतमैफलीस उपस्थित राहण्याचा आणि आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्यासह अहिल्यानगरच्या रसिकांसोबत अविस्मरणीय संगीतमय संध्याकाळ अनुभवण्याचा आनंद लाभला.

या सुरेल मैफलीत गायक इंजी. अजय दगडे आणि गायिका राधिका अत्रे यांनी स्व. किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांना आपल्या आवाजातून नवसंजीवनी दिली. प्रत्येक गीताने उपस्थितांच्या मनातील आठवणी जाग्या केल्या आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेले.

यावेळी सुप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे यांनी रंगमंचावरच स्व. किशोर कुमार यांचे हुबेहूब लाईव्ह पेन्सिल पोर्ट्रेट साकारत आपल्या अद्वितीय कलेची मोहोर उमटवली.

अहिल्यानगरला कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील समृद्ध परंपरा लाभली आहे. अशा दर्जेदार सांस्कृतिक उपक्रमांमुळे आपल्या शहराचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच कला आणि संस्कृतीचे संवर्धन करणारे हे प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहेत.

या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. अभिजीत पाठक आणि उत्कृष्ट सूत्रसंचालनासाठी प्रसाद बेडेकर यांना 'किशोर कुमार सन्मित्र पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. सर्व मान्यवर, कलाकार आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन.

🌹 अशा दर्जेदार कला-संस्कृती जपणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही आपल्या हातून सातत्याने घडत राहो, हीच शुभेच्छा.

🙏 या अविस्मरणीय संगीतमय सोहळ्यासाठी दिलेल्या स्नेहपूर्ण निमंत्रणाबद्दल मनःपूर्वक आभार.

— सुमित नितीनराव कोल्हे

15/08/2026

🫡 Leadership Begins with Responsibility.

At Sanjivani Sainiki School, Class Leader Elections were conducted through EVM App, providing cadets with a firsthand experience of a fair, disciplined, and transparent democratic process.

Every vote strengthens leadership, accountability, and the values of responsible citizenship—preparing tomorrow's officers and nation builders. 🇮🇳

Lead with Honour. Serve with Pride.

10/05/2026
04/05/2026
18/03/2026

*📢 प्रवेश सुरू !! शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७*

आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी कार्यरत असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था —

*संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे, संजीवनी सैनिकी स्कूल अँड जूनियर कॉलेज*

नवीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सप्रेम नमस्कार 🙏

आमच्या निवासी सैनिकी शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ साठी खालील वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे :
👉 इयत्ता ६ वी
👉 इयत्ता ११ वी (सायन्स)
👉 तसेच इयत्ता ७ वी रिक्त जागेंसाठी

नवीन नाव नोंदणी करण्यासाठी कृपया खालील लिंकला भेट द्या. ज्या पालकांनी यापुर्वी नाव नोंदणी केलेली आहे त्यांना परत नाव नोदणी करायची आवश्यकता नाही.

https://forms.gle/oR8fg2bD2sHZ2kGC9

📝 इयत्ता ६ वी, ७ वी आणि ११ वी(सायन्स) साठी प्रवेशपूर्व निवड चाचणी परीक्षा
दिनांक : 29/03/2026 (रविवार)
⏰ वेळ : सकाळी 07:30 वा.
सर्व पालकांनी याची नोंद घ्यावी.

🌐 Website : https://sanjivanisainiki.org.in

📧 E-mail : [email protected]

📞 Contact : 9175159072/ 9834775797

✨ आपल्या मुलाच्या उज्ज्वल, शिस्तबद्ध आणि देशभक्तिपूर्ण भविष्याची सुरुवात — संजीवनी सैनिकी स्कूलसोबत! 🇮🇳

24/02/2026

The Farewell Function of Std. XII was organized in our school on 23rd February 2026 to bid a warm and respectful farewell to the outgoing students. The programme was conducted in the gracious presence of Hon. Sumitdada Kolhe, Trustee of SRES; Principal Shri. Darekar Sir; Vice Principal Shri. Somase Sir; Campus Admin Shri. Bhaskar Sir; and Hostel Superintendent Shri. Kolhe Sir. The event was also attended by all the Junior College staff members, hostel staff, and students.
The programme commenced with a formal welcome of the dignitaries, followed by inspirational addresses guiding the students towards discipline, perseverance, and success in their future endeavours. The outgoing students expressed their gratitude towards the management and teachers for their constant support and guidance. The function concluded on a note of pride, blessings, and best wishes for the bright future of the students.

*📢 प्रवेश सुरू !! शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७*  आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी कार्यरत असणारी महाराष्ट्रातील अग...
22/02/2026

*📢 प्रवेश सुरू !! शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७*

आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी कार्यरत असणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था

— *संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे, संजीवनी सैनिकी स्कूल अँड जूनियर कॉलेज*, सहजानंदनगर, ता-कोपरगाव,जिल्हा- अहिल्यानगर.

नवीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सप्रेम नमस्कार 🙏
आमच्या निवासी सैनिकी शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ साठी खालील वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे :
👉 इयत्ता ६ वी
👉 इयत्ता ११ वी (सायन्स)
👉 तसेच इयत्ता ७ वी ते ९ वी रिक्त जागेंसाठी

नवीन नाव नोंदणी करण्यासाठी कृपया खालील लिंकला भेट द्या.

https://forms.gle/oR8fg2bD2sHZ2kGC9

📝 इयत्ता ६ वी साठी प्रथम प्रवेशपूर्व निवड चाचणी परीक्षा
दिनांक : 01/03/2026 (रविवार)
⏰ वेळ : सकाळी 07:30 वा.

सर्व पालकांनी याची नोंद घ्यावी.

🌐 Website : https://sanjivanisainiki.org.in

📧 E-mail : [email protected]

📞 Contact : 9175159072/ 9834775797

✨ आपल्या मुलाच्या उज्ज्वल, शिस्तबद्ध आणि देशभक्तिपूर्ण भविष्याची सुरुवात — संजीवनी सैनिकी स्कूलसोबत! 🇮🇳

🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज जयंती संजीवनी सैनिकी शाळेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.🚩🚩हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती ...
19/02/2026

🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज जयंती संजीवनी सैनिकी शाळेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.🚩🚩

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषणे, देशभक्तीपर गीते, पोवाडे आणि सांस्कृतिक सादरीकरणातून महाराजांप्रती आदर व्यक्त केला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शौर्य, नेतृत्व आणि देशप्रेमाची प्रेरणा मिळाली.
🌹🌹💐💐💐

Address

Sanjivani Sainiki School And Jr College Kopargaon
Kopargaon
423603

Opening Hours

Monday 8:30am - 5pm
Tuesday 8:30am - 5pm
Wednesday 8:30am - 5pm
Thursday 8:30am - 5pm
Friday 8:30am - 5pm
Saturday 8:30am - 12:30pm

Telephone

+919175159072

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjivani Sainiki School & Jr. College, Kopargaon. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sanjivani Sainiki School & Jr. College, Kopargaon.:

Shortcuts

Share

Category